कुंभोज प्रतिनिधी:विनोद शिंगे कुंभोज येथील गेल्या अनेक दिवसापासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र काही अडचणीमुळे सध्या बंद अवस्थेत असून अनेक नागरिकांनी सदर ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था केली आहे.…
कोल्हापूर: या वर्षीचा नवरात्रोत्सव दि. 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान असून जिल्हा प्रशासनाकडून तयारीच्या अनुषंगाने गुरूवारी सायंकाळी नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भाविकांसाठी नवरात्रोत्सवात चांगल्या सुविधा…
कुंभोज : कुंभोज (ता. हातकणंगले)येथील ग्रामपंचायत तहकुब झालेली ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालय कुंभोज येथे घेण्यात आली. यावेळी कुंभोज आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी नागरिक व ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशासनात अनेक प्रश्नांचा भडीमार…
कोल्हापूर : शालेय विद्यार्थी व नागरिक यांनी खासदार धैर्यशील माने यांच्याकडे राष्ट्रीय महामार्गावरील भुयारी मार्गांची मागणी केली होती.यावेळी खासदार माने यांनी संबंधित रस्त्याची पाहणी विद्यार्थी , शेतकरी, नागरिक यांच्या समवेत…
मुंबई : काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्री पदावर दावा करू नये, असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं. अजून जागावाटप बाकी आहे. आमच्यामुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत. असेही…
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल शुक्रवारी हॅक करण्यात आले. अहवालानुसार, यू.एस. Ripple Labs-आधारित कंपनीच्या क्रिप्टोकरन्सीचा प्रचार करणारे व्हिडिओ प्ले केले गेले आहेत. हॅक झालेल्या चॅनलवर व्हिडीओचे लाईव्ह स्ट्रीमिंगही करण्यात…
पुणे : पुण्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन व सुसंस्कृत पर्याय पुढे आणण्याच्या हेतूने राज्यातील समविचारी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या समविचारी पक्षांच्या बैठकीच्या निमित्ताने पुणे दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीराजे…
मुंबई : आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिरात कोट्यवधी भाविक दर्शनासाठी जात असतात. या भाविकांना प्रसाद म्हणून लाडू देण्यात येतो. या लाडूमध्ये चरबीचा अंश आणि माशाच्या तेलाचा वापर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेतील…
कोल्हापूर : कोल्हापूरच्या मयूर प्रकाश कुलकर्णी निर्मित, दिग्दर्शित ‘स्वीट मून’ या लघुपटाला चीनमधील शांघाय येथे ‘शांघाय इंटरनॅशनल शॉर्ट वीक’ मध्ये उत्कृष्ट प्रायोगिक लघुपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे कोल्हापूरचं…
कोल्हापूर: भोई गल्लीतील दोन गटात रस्त्यावर उभे राहण्याच्या कारणावरून जोरदार हाणामारी व दगडफेकीचा प्रकार गुरुवारी (ता. 19)रात्री साडेनऊच्या सुमारास घडला. या मारहाणीत सचिन संभाजी मोरे (वय44), निलेश नंदकुमार यादव (34)…