वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत व राष्ट्रीय सेवा योजना दिनानिमित्त प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली फुलपाखरू…
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने जाहीर केलेल्या जगातील आघाडीच्या २% संशोधकांच्या यादीत संजय घोडावत विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. संभाजी पवार यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे, डॉ.…
मुंबई : प्राथमिक शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना मुदत वाढवून देण्यात आली असून, ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तीन वर्षा ऐवजी पाच वर्षे मिळणार आहेत. शालेय शिक्षण…
नागपूर : लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी भाजपने ‘देवा भाऊ’ टॅगलाईनचा वापर केला होता. देवेंद्र फडणवीस उर्फ ‘देवा भाऊ ‘ही टॅगलाईन वापरत भाजपने नागपुरात आणि राज्यात जोरदार प्रचार मोहीम सुरू केले…
दिल्ली: इटली येथे पार पडलेल्या जागतिक स्केट स्पर्धा 2024 मध्ये भारतीय महिला रोलर स्केटिंग संघाने ऐतिहासिक पदक जिंकले. श्रुतीला सरोदे हिच्या नेतृत्वाखाली कांस्यपदकाच्या चुरशीच्या लढतीत भारतीय महिला संघाने चीनवर विजय…
कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी विविध विषयावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकी घेतली. त्यावेळी त्यांना शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पुणे येथे कागल मधील मतदारांचा मेळावा घेतला. या मेळाव्याला…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृहातील मेस च्या जेवणामध्ये अळ्या आढळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल जेवणात या अळ्या आढळून आल्या. जेवणामध्ये अळ्या आढळण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याचे विद्यार्थ्यांनी…
कुंभोज (विनोद शिंगे) डॉ.सुजित मिणचेकर फौंडेशन, हातकणंगले यांच्या वतीने देण्यात येणारा सन २०२३ या सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शिवसेना उपनेते ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तथा प्रसिद्ध व्याख्याते…
मुंबई : राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना यांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना गायीच्या दुधासाठी लिटरमागे सात रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री…
मुंबई : महिलांना आर्थिक सक्षम बनवणारी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे लाभार्थ्यांना दि. २९ सप्टेंबर पासून डीबीटी द्वारे हस्तांतरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व…