पुणे : एका 24वर्षीय महिलेचा घरीच गर्भपात केला गेल्याने मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती,सासरा यांना अटक केली आहे. तसेच सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार महिन्याच्या भ्रूणाचा…
मुंबई: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले असून, या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे पाटील यांना महाविकास आघाडीच्या नेत्याकडून ओबीसीतून…
नागपूर: अमित शहा यांनी 45 जागा जिंकण्याबाबत वक्तव्य केलं होतं यावर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केला आहे. विदर्भ भाजपच्या हातून गेला आहे, नरेंद्र मोदी…
कुंभोज ( विनोद शिंगे) खोची गावचे सुपुत्र मनीष पोपट गुरव व प्रतीक प्रदीप गुरव यांची मुंबई हायकोर्ट येथे शिपाई पदी निवड झाल्याबद्दल समस्त खोची येथील गुरव समाज व ग्रामस्थांच्या वतीने…
पुणे : 85 वर्षीय वृद्ध महिलेवर एका नराधमाने फडफडत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जखमी झालेली वृद्ध महिला जिन्यात विव्हळत होती. त्या महिलेची शोधाशोध केली असता ती जखमी अवस्थेत जिन्यावर दिसून…
कोल्हापूर: शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीच्या माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांची भेट घेतली. शहरातील नागरिकांना पाणी कनेक्शनसाठी प्रति मीटर ६५०० रुपये खुदाई खर्च म्हणून…
इचलकरंजी : इचलकरंजी न्यायसंकुलच्या जागेसंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी प्रसिध्द केली. तसेच रि.स.नं. 444 व 690 मधील 1.30 हे.आर.जमीन विधी व न्याय विभागाकडे हस्तांतरण करण्याचा सुधारीत प्रस्ताव नगरविकास विभागाकडे तातडीने…
कोल्हापूर: (संग्राम पाटील ) इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराइज च्या वतीने 55 शिक्षकांना पुरस्कृत केले आहे. व त्यामधले काही शिक्षक हे मतिमंद मुलांची शिक्षक कर्णबधिर मुलांचे शिक्षक व हॅंडीकॅप यांचे…
कोल्हापूर: कोल्हापूर आणि गुजरातचे व्यापारी संबंध आहेत. कोल्हापूरच्या अनेक वस्तू गुजरातमध्ये मोठ्याप्रमाणात विक्री होतात. त्यामुळे कोल्हापूरहून अहमदाबादला नियमितपणे ये-जा करणार्या ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे. त्यासाठी कोल्हापूरहून अहमदाबादला थेट विमान सेवा…
कोल्हापूर : घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या मताचे आम्ही सर्वजण आहोत. मात्र ज्या पद्धतीन एन्काऊंटरची घटना घडली आहे.त्यावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी अनेक प्रश्न…