महाविकास आघाडीच कोल्हापुरात सर्वाधिक जागा जिंकेल-आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात शिवसेना, राष्ट्रवादीने काही जागा मागितल्या आहेत. जिथे ज्याची ताकद, तिथे त्याला जागा सोडली जाईल, असे स्पष्ट करत या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक बळ कोल्हापूर…

भागीरथी महिला संस्थेतर्फे रंगलेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेचे रात्री उशीरा जल्लोषात झाले बक्षिस वितरण, लक्ष्मीपुरीतील दक्षिण काशी संघाने पटकावले अजिंक्यद

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी संस्थेच्यावतीने यंदा सलग १५ व्या वर्षी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी झिम्मा फुगडी स्पर्धा उत्साहात आणि महिलांच्या अभुतपूर्व प्रतिसादात पार पडली. रात्री उशीरा या…

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येत असून जिल्ह्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी…

शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्या हस्ते मुख्य प्रशासकीय भवनात पंडित उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण…

कोल्हापूरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण,काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते होणार

कोल्हापूर: कसबा बावडा येथील भगवा चौकात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते केले जाणार आहे. 5 ऑक्टोबरला राहुल गांधी हे कोल्हापूर दौऱ्यावर…

शासनमान्य ग्रंथालयांसाठी आमदार राजू आवळे यांच्याकडे साहित्याची मागणी

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) हातकणंगले तालुक्यातील मागासवर्गीय वसाहतीत असणाऱ्या शासनमान्य ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन केंद्र तसेच अभ्यासिकासाठी संगणक व साधन सामग्री मिळण्यासाठी प्रयत्न करावेत व आमदार फंडातून ते…

पूरग्रस्त नागरिकांना मदत मिळण्यास दिरंगाई झाली तर होणाऱ्या पुढच्या परिणामास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.-शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) 2024 मध्ये इंगळी गावामध्ये महापूर आला होता, या महापुरातील पूरबाधित नागरिकांना अद्यापही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही, हे सानुग्रह अनुदान नागरिकांना मिळण्याकरता स्थानिक पातळीवरून तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे…

साहित्यात मराठी भाषेचे योगदान – डॉ सर्जेराव पदमाकर

कुंभोज  (विनोद शिंगे) नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे, देशमुख इंग्लिश मेडीयम स्कूल मध्ये डॉ. सर्जेराव पदमाकर यांचे चौथे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या शुभहस्ते शिवाजी देशमुख व…

इंगळीत कालपासून पूरग्रस्तांचे आमरण उपोषण

कुंभोज (विनोद शिंगे) इंगळी येथील 2024 साली झालेल्या महापुरामुळे अनेकांची घरे, गोठा, व्यवसायिक दुकाने या सह आधिभागात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने पुरग्रस्तांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या असता शासनाच्या नियमानुसार…

शरद पवार यांनी धनंजय मुंडेना दिला ‘हा’ इशारा…

मुंबई : शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघाचे आमदार व अजित पवार गटाचे समर्थक कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई…

🤙 8080365706