कुंभोज : कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विशेष फंडातून कुंभोज येथे दोस्ती फोटो स्टुडिओ परिसरात दहा लाख रुपये च्या रस्ता कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी विद्यार्थी…
सांगोला : सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लोकसहभागातून उभारण्यात आला आहे. या स्मारकाचा लोकार्पण सोहळा संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आला.अनेक वर्षांपासून सांगोला येथील लोकांचे स्वप्न या स्मारकाच्या…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील हणबरवाडी (ता. करवीर) येथे 45 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. हणबरवाडी…
कुंभोज :संवाद दौऱ्यानिमित्त शिरोली येथे हातकणंगले विधानसभा आमदार राजूबाबा आवळे यांनी भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी गावकऱ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. व आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला विजयी करणेचे आव्हान केले.…
मुंबई : मराठवाड्यातील मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसुर्य स्व. अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मराठा आरक्षण आणि सुविधा यासाठी गठित केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या…
कोल्हापूर :-शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज तालुका हातकलंगले येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील हे उपस्थित होते. यावेळी बोलताना केवळ प्राथमिक आरोग्य केंद्राची…
कोल्हापूर : शिवसेना पक्षबांधणी आणि आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी शिवसेना मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री .एकनाथ शिंदे दि.०९ ऑक्टोबर २०२४ रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील करवीर तालुक्यातील श्रीक्षेत्र विठ्ठल बिरदेव देवस्थान, वसगडे आणि श्री नृसिह मंदिर, मौ. सांगवडे या दोन ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी विविध विकास कामांसाठी २…
मुंबई : इंडिया आघाडीने माध्यमातून हरियाणामध्ये कॉंग्रेस येणार अशी अफवा पसरवली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाचा दारुण पराभव होणार असे वातावरण निर्माण करण्यात यशस्वी झाले परंतु जमीनीवरील परिस्थिती काय होती ती आज…