हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राजगोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर: राजगोळी ता. चंदगड येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर, प्रादेशिक अनुशेष अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले.…

‘गोकुळ’च्या म्हैस विक्री केंद्रामुळे म्हैस दूध वाढीसाठी चालना मिळेल. म्हैस विक्री केंद्रामध्ये जातिवंत, दुधाळ व निरोगी म्हैशी उपलब्ध

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने  उभारण्यात आलेल्या जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन व दूध उत्पादकास…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून सीएसएमटी-टिटवाळा नवीन लोकल सुरु

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे सीएसएमटी-टिटवाळा नवीन लोकल सुरु करण्याला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. मध्य रेल्वेच्या विद्यमान वेळापत्रकानुसार संध्याकाळी 6 वा. 39 मिनिटांनी सुटणाऱ्या टिटवाळा लोकलनंतर तब्बल…

कुंभोज मंडल अधिकारी म्हणून अरुण शेट्टी यांची नियुक्ती

कुंभोज : कुंभोज मंडळ अधिकारी राजश्री पचंडी यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी मंडळ हेरे तालुका चंदगड येथील मंडळ अधिकारी अरुण शेट्टी यांची कुंभोज मंडळ येथे नियुक्ती झाली आहे.आज त्यांनी…

कणेरीवाडीत ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : कणेरीवाडी (ता‌. करवीर) या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गावामध्ये 91 लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते संपन्न झाला‌. यामध्ये…

भारतीय वायूदलाचे ‘सी-२९५’ विमानाची नवी मुंबई विमानतळावर यशस्वी लँडिंग

मुंबई : नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज भारतीय वायुदलाच्या वतीने ‘सी-२९५’ चे यशस्वीरित्या लँडिंग करून तर ‘सुखोई-३०’ या विमानाचा यशस्वी फ्लाय पास करत धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. भारतीय वायूदलाचे…

आळते येथे अरुण इंगवले यांच्या फंडातून एक कोटी सत्तर लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ

कुंभोज ( विनोद शिंगे )  आळते ता. हातकणंगले, तसेच लक्ष्मीवाडी, बिरदेववाडी येथे खासदार धैर्यशील माने व माजी जिल्हा परिषदेचे जेष्ठ सदस्य अरूण इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून व जि.प फंडातून मंजूर…

हातकणंगले विधानसभा निवडणुकीत दलितमित्र अशोक माने यांना प्रचंड मताने विजयी करा- आमदार विनय कोरे

कुंभोज प्रतिनिधी( विनोद शिंगे) वारणानगर (ता.पन्हाळा) येथे आगामी हातकणंगले विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील जनसुराज्य शक्तीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.गेल्या…

नरंदे गावच्या विकासात बापूजी पॅनलची बुलेट ट्रेन गतिमान: अरुण इंगवले

कुंभोज ( विनोद शिंगे ) नरंदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वेगवेगळ्या माध्यमातून लाभला असून त्यासाठी माजी आमदार व भाजपचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांचे…

राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या हस्ते निमशिरगावात विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर : निमशिरगाव येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.आजअखेर निमशिरगाव गावासाठी १० कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांचा निधी विकास कामासाठी देण्यात आला…

🤙 8080365706