कोल्हापुर – रत्नागिरी महामार्गावर अपघात : दोघे गंभीर जखमी

कोल्हापूर : कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर रत्नागिरीहून येणारी कार आणि कोल्हापूरहून केर्ली गावाच्या दिशेने येणाऱ्या मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले. प्रकाश चौधरी ( वय 32)आणि…

हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बाचणी येथे बौद्ध विहार व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण

कोल्हापूर: बाचणी ( ता. कागल) येथे संविधान सन्मान परिषद पार पडली. त्याचबरोबर बाचनी येथील बौद्ध विहार व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.  …

ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत गांधीनगर येथे म.गांधी जयंती साजरी

कोल्हापूर :महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त गांधीनगर (ता. करवीर) येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांना आमदार ऋतुराज पाटील यांनी अभिवादन केले.   यावेळी गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच विनोद…

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी शुक्रवारपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर व शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती…

चंद्रदीप नरकेंच्या प्रयत्नातून भामटे गावातील इमारत बांधणीसाठी 20 लाखांचा निधी मंजूर

कोल्हापूर : भामटे येथील “पाटील तालीम नवीन इमारत बांधणीसाठी” माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून 20 लाखांचा निधी मंजूर झाला. याबद्दल भामटे येथील ग्रामस्थ व तालमीच्या कार्यकर्त्यांनी आज नरके यांच्या…

६ ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल मध्ये रंगणार रास रसिया दांडिया, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि सहयोगी संस्थांचा उपक्रम

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्यावतीने ६ ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल मध्ये रास रसिया दांडिया स्पर्धेचे…

शिक्षण पद्धती सोबत आर्थिक साक्षरता ही महत्त्वाची आहे : डॉ.चेतन नरके

कोल्हापूर : एशियन कंट्रीज मध्ये उदाहरणार्थ जपान सारख्या देशात मुलांना वयाच्या आठ वर्षापर्यंत बँकेचे व्यवहार, बसमधून किंवा रेल्वेमधून प्रवास करताना सरकारी नियमांचे पालन करणे, वयोवृद्ध लोकांसोबतचा शिष्टाचार यातून आपली संस्कृती…

नेज शिवपुरी येथे पाच वर्षात सव्वा दोन कोटीची विकास कामे : आमदार राजूबाबा आवळे

कुंभोज  (विनोद शिंगे) नेज-शिवपुरी गावच्‍या सर्वांगीण विकासासाठी पाच वर्षात सुमारे सव्‍वादोन कोटींची विकासकामे केली आहेत,असे मत आमदार राजु आवळे यांनी व्‍यक्‍त केले.नेज येथे त्‍यांच्‍या फंडातून मंजूर विविध विकासकामांच्‍या उदघाटन प्रसंगी…

गोकुळ मार्फत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन…

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त गोकुळचे…

हसन मुश्रीफ यांच्या विजयासाठी एक हजाराहून माता भगिनी व ग्रामस्थ गणपतीपुळेकडे रवाना

कोल्हापूर: हसन मुश्रीफ पुन्हा आमदार व्हावे यासाठी साके गावच्या हजारो महिलांच्या उपस्थितीत गणपतीपुळाच्या गणरायाला साकडे घालण्यासाठी रवाना झाल्या . साके गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी याचे आयोजन केले होते. साकेतून गणपतीपुळे येथे…

🤙 8080365706