जनता दरबार मधून नागरिकांचे प्रश्न सोडवू शकलो याचे समाधान – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवत असताना त्यांना वारंवार कार्यालयात यावे लागू नये म्हणून जनता दरबार घेण्यात आले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्तापर्यंत १० जनता दरबार जिल्ह्यात आयोजित केले. मागील ९…

राजूबाबा आवळे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर : आमदार अरुण लाड यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मंजूर झालेल्या फंडातून हातकणंगले तालुक्यातील बांधकाम करण्यात आले. या सांस्कृतिक हॉलचे लोकार्पण तसेच आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रयत्नांमधून पूर्ण झालेल्या विकास कामांचा…

भुदरगड तालुक्यातील विविध योजनांचा लाभ झालेल्या लाभार्थ्यांना प्रकाश आबिटकरांच्या उपस्थितीत मंजूरी पत्रांचे वाटप

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ, प्राधान्य लाभार्थी कुटुंब रेशनकार्ड, गोटा व शौचालय यासह विविध योजनांचा लाभा झालेल्या लाभार्थ्यांना मंजूरी पत्रांचे वाटप प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थित करण्यात आले.…

संधी मिळाल्याने मोठे काम करता आले : हसन मुश्रीफ

कोल्हापूर: बेनीक्रे ता. कागल येथे ११ कोटी ३५ लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार संजयबाबा घाटगे होते.…

हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश

  पुणे : हर्षवर्धन पाटील यांनी आज सोमवारी (दि. 7 ऑक्टोबर) शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशावेळी हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना मदत केल्याचे स्पष्ट केले.…

गडहिंग्लजचे स्पर्धा परीक्षा केंद्र दिशादर्शक ठरेल :हसन मुश्रीफ

गडहिंग्लज : साधना एज्युकेशन सोसायटी गडहिंग्लज यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या सहकार्यातून साकारणाऱ्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला. येथे जिल्ह्यातील दुसरे…

राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरण पायाभरणी शुभारंभ संपन्न

कोल्हापूर: शिरोळ येथे छत्रपती संभाजी महाराज चौक सुशोभीकरण पायाभरणी शुभारंभ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील,दत्त साखर संचालक अनिल यादव, पंचगंगा साखर कारखान्याचे संचालक…

राहुल पाटील यांची ‘संकल्प करवीर पदयात्रा’ सडोली गावी

कोल्हापूर : संकल्प करवीर पदयात्रा आज राहुल पाटील यांच्या मुळ गावी सडोली खालसा येथे पोहचली. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या आपुलकीने यात्रेचे स्वागत केले. यावेळी गावतील श्री गणेश मंदिर, जोतिबा मंदिर आणि…

चंद्रदीप नरकेंच्या हस्ते जयसिंगराव यशवंत पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

कोल्हापूर : क|| ठाणे गावचे सुपुत्र, कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याचे मा.व्हाईस चेअरमन, कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, यशवंत सहकार समूहाचे संस्थापक व सहकारातील दीपस्तंभ स्व.जयसिंगराव यशवंत पाटील  यांच्या अर्धाकृती…

दुर्गराज रायगडची युनेस्को वारसा समितीकडून पाहणी 

रायगड : मराठा साम्राज्याचा मानबिंदू आणि शौर्याचे प्रतीक असलेल्या, दुर्गराज रायगडची पाहणी ही जागतिक वारसा समिती (युनेस्को) मराठा लष्करी भूप्रदेश या अंतर्गत करण्यात आली. रायगडसारख्या दुर्गम आणि ऐतिहासिक मराठा लष्करी…

🤙 8080365706