ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचा शुभारंभ

कोल्हापूर : गांधीनगर (ता. करवीर) या मतदारसंघातील गावामध्ये 90 लाख रुपये निधीतून विविध विकासकामांचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच संदीप पाटोळे, उपसरपंच…

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने रास रसिया या दांडिया कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनर व्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज यांनी नवरात्रीनिमित्त रास रसिया या दांडिया कार्यक्रमाचे आयोजन केले होते.   रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा…

राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या पाठपुराव्यातून कुरुंदवाड आगारात ८ नव्या बसेस दाखल

कोल्हापूर: कुरुंदवाड आगारातील अपुऱ्या बसेसमुळे शिरोळ तालुक्यातील प्रवाशांची,विशेषतः विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.या समस्येवर लक्ष देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे परिवहन विभाग असल्याने त्यांच्याकडे ज्यादा बसेससाठी पाठपुरावा केला होता,यामुळे कुरुंदवाड…

समाजस्वास्थ्य टिकवण्यासाठी नाती घट्ट करा – ॲड. कल्पना माने

कोल्हापूर (संग्राम पाटील)  नारी एक ऊर्जा स्त्रोत आहे. तिने कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या सक्षमपणे निभावणे अपेक्षित आहे. समाजव्यवस्थेत वावरताना चुकीच्या गोष्टींना प्रतिकार करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे, याची जाणीव मुलींना असायला…

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा कोल्हापूरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना वयोमान परत्वे येणारे दिव्यांगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी, आवश्यक सहाय्य उपकरणे तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगउपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे…

गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त.

कोल्हापूर (संग्राम पाटील) निपाणी ते मुरगुड या मार्गावर असलेल्या कुंभार चौकात गुटख्याची वाहतूक करणारा दत्तात्रय शिवाजी राणे (वय 34.रा.सोनारवाडी ता.भुदरगड ) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेऊन त्याच्या कडील…

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली…

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखावटा

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज ( गुरुवार १० रोजी) एक दिवसांचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली…

वसगडे क्रिडांगण विकासासाठी गायरान मधील २ हेक्टर जागा मंजूर;आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

वसगडे: कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील मौजे वसगडे (ता. करवीर) येथे क्रीडांगण विकसित करण्यासाठी २ हेक्टर ४० आर गायरान जमीन ग्रामपंचायतीला उपलब्ध करुन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महसूल व वन…

निगडेवाडीत रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न

कोल्हापूर : उंचगाव पैकी निगडेवाडी व गोसावी मळा (ता. करवीर) येथे 10 लाख रुपये निधीतून रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.    …

🤙 8080365706