ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत रस्ते कामांचा शुभारंभ

कोल्हापूर : आर के नगर परिसरामध्ये 37 लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या रस्ते कामांचा शुभारंभ ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.     यावेळी सरपंच प्रियांका पाटील,…

महादेव मंदिरामुळे बिद्रीच्या लौकिकात भर पडेल : पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : आपल्या पंचवीस वर्षांच्या आमदार आणि मंत्रीपदाच्या काळात बिद्री गावाला विकासनिधी देताना आपण नेहमीच झुकते माप दिले आहे. त्यामुळे गावचा विकासात्मक कायापालट झाला आहे. गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या महादेवाचे भव्यदिव्य…

अर्जुनी गावातील कार्यकर्त्यांचा काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश

कोल्हापूर : कागल तालुक्यातील अर्जुनी गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय देसाई, सुरेश देसाई, बाबासो देसाई आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत समरजित घाटगे यांना साथ देण्याचा संकल्प केला.…

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या फंडातून कुंभोज गणेश मंदिरासाठी दहा लाखाचा निधी मंजूर

  कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) कुंभोज (ता. हातकणंगले )येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या गणेश मंदिराच्या जागेसाठी सुशोभीकरण व सभागृह बांधकामासाठी माजी आरोग्य राज्यमंत्री व शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या…

मुश्रीफ फाउंडेशन कडून मुरगुड नगरपालिकेला ॲम्बुलन्स प्रदान

  मुरगुड : मुश्रीफ फाउंडेशन च्या वतीने मुडगूड नगरपालिकेला ॲम्बुलन्स प्रदान करण्यात आली. मुरगुड नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते चावी देऊन प्रदान करण्यात आली. ‘वैद्यकीय विषय आवडीचा असून…

निवडणूक प्रक्रिया मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडावी ;जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

कोल्हापूर: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य स्तरावरील व मान्यताप्राप्त राजकीय पक्ष पदाधिकारी यांच्या कार्यशाळेत निवडणूक प्रक्रिया मुक्त व निष्पक्ष वातावरणात पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक…

‘मिशन रोजगार’ अंतर्गत रविवारी कॉर्पोरेट स्कील डेव्हलपमेंट प्रोग्राम

कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत रविवार दि. १३ ऑक्टोबर रोजी ‘कॉर्पोरेट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’चे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी…

सौंदत्ती यात्रेच्या खोळंबा आकाराचा प्रश्न निकाली: राजेश क्षीरसागर यांची माहिती

कोल्हापूर : कर्नाटकात होणाऱ्या सौंदत्ती यात्रेसाठी दरवर्षी कोल्हापुरातून हजारो भाविक जातात. दरवर्षी या यात्रेस किमान दोनशे बसेस जातात. गेली अनेक वर्षे खोळंबा आकार व एस.टी.भाडे याबाबत भाविकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्यात…

पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळे; अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार

मुंबई : राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करावी,…

चंद्रदीप नरकेंच्या उपस्थितीत ‘गावोगावी विकासवारी’ या कार्यक्रमांतर्गत विविध विकास कामांचा शुभारंभ

कोल्हापूर : कळे ते बाजार भोगांव, बाजार भोगांव-पोर्ले रस्ता, पोर्ले तर्फ बोरगांव, पाटपन्हाळा, किसरूळ पैकी मुगडेवाडी, पिसात्री, पोंबरे, काळजवडे, किसरुळ या ठिकाणी कोट्यवधींच्या मंजूर विकासकामांचा आज चंद्रदीप नरके यांच्या प्रमुख…

🤙 8080365706