कन्या शाळा कुंभोज येथे आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते कंपाउंड कामाचे शुभारंभ

कुंभोज:आमदार राजूबाबा आवळे यांच्या विशेष प्रयत्नातून कन्या विद्यामंदिर, कुंभोज या शाळेच्या सरंक्षण भिंतीसाठी व सुशोभिकरणा साठी गौण खजिन विभागातून १५ लाखाचानिधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामधून कन्या शाळा कुंभोज येथे…

चंद्रदीप नरकेंच्या नेतृत्वात कळंबे तर्फे कळे येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

कोल्हापूर:आज विजयादशमी दसऱ्याच्या दिवशी, कळंबे तर्फ कळे येथील श्रीकांत देसाई, सागर देसाई, पंढरीनाथ देसाई, जयदीप देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेत, चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.  …

आमदार सतेज पाटील ,आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उचगावात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर: उचगाव येथील मणेर मळा, यादववाडी येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यांचं हलगी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात…

आमदार सतेज पाटील ,आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते उचगावात विविध कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न

कोल्हापूर: उचगाव येथील मणेर मळा, यादववाडी येथील विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पार पडला. त्यांचं हलगी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात जल्लोषी स्वागत करण्यात…

जिल्ह्याच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून योजनांची अंमलबजावणी करा – धैर्यशील माने

कोल्हापूर : केंद्र शासन पुरस्कृत विविध योजनांच्या उद्धिष्ठपूर्तीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती महाराणी ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे…

ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश

मुंबई : अभिनेता सयाजी शिंदे यांना पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी दिल्याची घोषणा करतानाच पक्षात त्यांचा योग्यपध्दतीने आदर राखला जाईल आणि सामाजिक कार्याबरोबर राजकीय क्षेत्रात त्यांची कर्तबगारी दिसेल असा विश्वास…

हसन मुश्रीफ यांच्या हस्ते राजगोळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे उद्घाटन संपन्न

कोल्हापूर: राजगोळी ता. चंदगड येथे महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर, प्रादेशिक अनुशेष अंतर्गत बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नुतन इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाले.…

‘गोकुळ’च्या म्हैस विक्री केंद्रामुळे म्हैस दूध वाढीसाठी चालना मिळेल. म्हैस विक्री केंद्रामध्ये जातिवंत, दुधाळ व निरोगी म्हैशी उपलब्ध

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एन.डी.डी.बी. डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने  उभारण्यात आलेल्या जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा,जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन व दूध उत्पादकास…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांतून सीएसएमटी-टिटवाळा नवीन लोकल सुरु

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे सीएसएमटी-टिटवाळा नवीन लोकल सुरु करण्याला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. मध्य रेल्वेच्या विद्यमान वेळापत्रकानुसार संध्याकाळी 6 वा. 39 मिनिटांनी सुटणाऱ्या टिटवाळा लोकलनंतर तब्बल…

कुंभोज मंडल अधिकारी म्हणून अरुण शेट्टी यांची नियुक्ती

कुंभोज : कुंभोज मंडळ अधिकारी राजश्री पचंडी यांची बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी मंडळ हेरे तालुका चंदगड येथील मंडळ अधिकारी अरुण शेट्टी यांची कुंभोज मंडळ येथे नियुक्ती झाली आहे.आज त्यांनी…

🤙 8080365706