कोल्हापूर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राहुल पाटील यांना पाठिंबा

कोल्हापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [गवई ] कोल्हापूर यांचा राहुल पाटील यांना जाहीर पाठिंबा देत कार्यकर्ता मेळावा निवृत्ती संघ हॉल या ठिकाणी आयोजित केला होता. या मेळाव्याला विधानसभा निवडणूक…

21 ऑक्टोबर पोलीस स्मृतीदिनी हुतात्म्यांना वाहण्यात येणार श्रद्धांजली

कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ‘पोलीस स्मृती दिनी’ सकाळी 7.30 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती स्तंभावर…

हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करणार- भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांचा निर्धार

बामणी: येत्या विधानसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केला.बामणी, ता. कागल येथील आर के मंगल कार्यालयात झालेल्या कागल,…

पीक आलं धावून आणि पावसाने गेल वाहून.. ऐन दिवाळीत बळीराजाची दुरावस्था

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) कुंभोज परिसरात गेले दहा दिवस सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे, भुईमूग, सोयाबीन काढण्याची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस उसंत घेईना, थांबलेली शेतीचे काम पुढे जाईनात, परिणामी ऊसाच्या…

लज्जास्पद विक्रम… टीम इंडिया 46 धावांवर ऑल आऊट!

बंगळुरू : बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर टीम इंडियाच्या नावे एक नकोसा विक्रम नोंदला गेला. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना बंगळुरू येथे खेळला जात आहे. या…

समरजित घाटगेंची द न्यू लाइफ फेलोशिप चर्चला सदिच्छा भेट

कोल्हापूर : समरजित घाटगे दौऱ्यावर असताना द न्यू लाइफ फेलोशिप चर्चला सदिच्छा भेट दिली. .यावेळी त्यांनी ख्रिश्चन समाजबांधवांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या.   या भेटीदरम्यान त्यांच्या या…

शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : पालकमंत्री हसन मुश्रीफ संपर्क दौऱ्यावर असताना त्यांची गाडी एकोंडी ता. कागल येथील शेतकऱ्यांनी थांबवली. यावेळी मुश्रीफ यांनी गाडीतून उतरत शेतकऱ्यांशी चर्चा केली. “शक्तिपीठ महामार्ग होऊच देणार नाही, मी…

भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांचे हातकणंगले तालुक्यात स्वागत

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व केंद्रीय विमान व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे हातकणंगले तालुकामध्ये स्वागहातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा- जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रमुख व जिल्हा…

बायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी उपयुक्त संयुगांची निर्मिती

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी बायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या संयुगांची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या संशोधनाला यूकेचे पेटंट प्राप्त झाले आहे. प्रतिजैविके व कर्करोगावरील चाचण्यांमध्ये…

शिवसेना शहरप्रमुख दिपक कोळी यांच्याहस्ते महर्षी वाल्मिकी कोळी ग्रुप नाम फलकाचे उद्घाटन

कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे) आद्यकवी रामायणकार महर्षी वाल्मिकी कोळी यांच्या जयंतीनिमित्त कोळी समाजाच्या वतीने आज प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महर्षी वाल्मिकी कोळी ग्रुप या नाम फलकाचे…

🤙 8080365706