कोल्हापूर : मरळी येथील सदाशिव कृष्णात पाटील, कृष्ण दूध संस्थेचे संचालक यांचा काँग्रेस मध्ये राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश झाला. तसेच शिवपार्वती दूध संस्था मरळी व ज्ञानेश्वर…
कोल्हापूर: सांगरूळ जिल्हापरिषद मतदारसंघक्षेत्रात चंद्रदीप नरके यांनी कार्यकर्ता मेळावा घेतला. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी नरके म्हणाले, करवीर विधानसभा मतदारसंघातील सध्याचे चित्र बदलण्यासाठी सर्वांची एकजूट पाहून उत्साह…
कुंभोज (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्ह्यातील सतीश मधुकर माळगे हे अति सामान्य कुटुंबात जन्मलेले, पण सुसंस्कृत संस्कारांत वाढलेले एक कर्मठ व्यक्तिमत्त्व आहेत. लहानपणापासून सामाजिक न्याय आणि आंबेडकर चळवळ यांचा प्रभाव त्यांच्या…
बाळेकुंद्री : श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांचा ११९ वा पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री क्षेत्र पंतबाळेकुंद्री येथील मंदिरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मनोभावे दर्शन घेतले. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व देशातील अनेक भागातून…
कुंभोज (विनोद शिंगे) ह.भ.प. गिरीष महाराज मोरे यांची लोकनियुक्त सरपंच पद्मजा करपे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.सकल हिंदू समाज यांच्या वतीने भव्य हिंदू मेळावा आयोजीत केला होता. प्रमुख मार्गदर्शक म्हणून…
कोल्हापूर : गेल्या पंधरा वर्षाहून अधिकाळ कोल्हापूर महापालिकेत काँग्रेसचे नेतृत्व करणारे नगरसेवक शारगंधर वसंतराव देशमुख यांना आगामी विधानसभा निवडणुकीत उत्तर मतदार संघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी अनेक कार्यकर्त्यांनी आज केली.…
कुंभोज (विनोद शिंगे) भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची घोषणा केली असून, पक्षाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर समर्थक, कार्यकर्ते तसेच कुटुंबियांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा,…
कुंभोज (विनोद शिंगे) इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राहुल आवाडे यांची उमेदवारी जाहीर झाल्याने स्थानिक पातळीवर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.स्थानिक विकासाच्या मुद्द्यांना अग्रक्रम देत, समाजातील सर्व घटकांसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे त्यांचे…
मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यात ९९ उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिणमधून, कामठीमधून चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूडमधून चंद्रकांतदादा पाटील,यांच्यासह कोल्हापूर…
निडसोशी:समाजातील सर्वच जाती धर्मातील जनतेच्या उद्धारासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असून आम्हाला त्यांचे कौतुक वाटते, असे गौरवोद्गार निडसोशी मठाचे अधिपती श्री. शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी काढले. …