कुरुंदवाड येथे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा कार्यकर्ता मेळावा

कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यातील २ हजार कोटी रुपयांची विकास कामे करून तालुक्याच्या कायापालट आमदार यांनी केला आहे. कुरुंदवाड शहरात सुद्धा रस्ते, गटारी, विविध समाजाचे सांस्कृतिक हॉल यासह विविध विकास कामांसाठी…

आजऱ्यातून जिल्हा बँक संचालक सुधीरभाऊ देसाई यांचेसह राधानगरी तालुका शेतकरी कामगार पक्षाचा के.पीं ना पांठीबा

कोल्हापूर:राधानगरी मतदार संघात समाविष्ठ असलेला आजरा राजकीयदृष्टया ढवळून निघाला आहे. आजऱ्याचे जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी यांनी के.पी पाटील यांना पांठीबा दिला त्या पाठोपाठ जिल्हा बँकेचे युवा संचालक सुधीरभाऊ देसाई यांनी…

राजू शेट्टी, उल्हास पाटील, सुजित मिणचेकर यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट

कुंभोज : आंतरवाली सराटी येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा योध्दा मनोज जरांगे -पाटील यांची भेट माजी खासदार राजू शेट्टी यांनी घेतली. यावेळी शिरोळ विधानसभेचे स्वाभिमानीचे उमेदवार,माजी आमदार उल्हासदादा पाटील, हातकंणगले…

डॉ. विनय कोरेंनी दिली मुरलीधर जाधवांच्या घरी भेट

कोल्हापूर:हुपरी (ता.हातकणंगले) येथे गोकुळ दुध संघाचे संचालक मुरलीधर जाधव यांच्या घरी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी सदिच्छा भेट देऊन विविध विषयांवर चर्चा केली.     हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार दलित…

राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ कोरोची येथे भव्य पद यात्रेचा शुभारंभ

  कोल्हापूर : महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ आमदार प्रकाशआण्णा आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व कोरोचीचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोची…

शिरोली जकात नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकाला आढळले साडेपाच कोटींचे मौल्यवान दागिने

कोल्हापूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अंतर्गत 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथक्र क्र 1 कोल्हापूर- सांगली रस्ता (शिरोली जकात नाका) येथील तपासणी नाक्यावर पथक प्रमुखांमार्फत…

जनतेचे दिवाळे काढून शिंदे, भाजपची दिवाळी; ६ नोव्हेंबरला काँग्रेस पक्ष गॅरंटी जाहीर करणार : रमेश चेन्नीथला

मुंबई: भाजप, शिंदे आणि अजित पवारांच्या शेतकरी विरोधी आणि केंद्राच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणामुळे राज्यातील शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. एकीकडे महागाई प्रचंड वाढली असून सोयाबीन,कापूस आणि कांदा या शेतीमालाला रास्त…

महायुतीचे इचलकरंजीचे उमेदवार राहुल आवाडेंच्या कोरोचीतील भव्य पदयात्रेस उस्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी : महायुतीचे इचलकरंजीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ आज आमदार प्रकाशआण्णा आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर व कोरोचीचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत…

कोरोचीतील मंडळाने साकारली कंधार किल्ल्याची प्रतिकृती: राहूल आवडेंनी भेट देऊन घेतला आढावा

कोल्हापूर:दिवाळीच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि शिवछत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या प्रतीकृतींची निर्मिती जोरदार सुरू आहे. याच संदर्भात, कोरोची येथील ३७० मित्र मंडळाने श्री कंधार किल्ल्याची आकर्षक प्रतीकृती…

राजेंद्र पाटील यड्रावकरांनी घेतली आवाडे कुटुंबियांची भेट

कोल्हापूर:शिरोळ विधानसभा मतदार संघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा व आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांची त्यांच्या निवासस्थानी दिवाळी निमित्त सदिच्छा भेट घेऊन…

🤙 8080365706