कुंभोज / प्रतिनिधी परिवर्तन महाशक्ती आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांनी पहिल्या टप्प्यात प्रचारात मुसंडी मारली आहे. डॉ. मिणचेकर यांनी पदयात्रेसह प्रत्येक गावात वैयक्तिक भेटीगाठीवर भर…
कनवाड : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत असंख्य पदधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहभाग घेऊन आमदार…
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कणेरी गावामध्ये ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ पदयात्रा पार पडली. गावातील नागरिकांचा पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेनंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये उपस्थित नागरिकांशीऋतुराज पाटील यांनी संवाद…
कुंभोज : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ. राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ भाजपा विधानसभेच्या निरीक्षक, आमदार शशिकला जोल्ले, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश महिला…
कोल्हापूर : हळदवडे (ता. कागल) येथील युवकांनी समरजीत घाटगे गटाला कंटाळून हसन मुश्रीफ गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये रत्नदीप लाड, नामदेव आरागडे, नामदेव सुतार, प्रितम सुतार, उत्तम लाड, स्वप्निल भराडे,…
कोल्हापूर : आमदार ऋतुराज पाटील यांनी दक्षिण मतदारसंघाचा कायापालट केला आहे. विकासाचे व्हिजन असलेल्या आ.ऋतुराज पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करुया, असे आवाहन निगवे खालसा (ता. करवीर) येथील हनुमान दुध…
कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने पाठिंबा दिला आहे. लोकशाही मार्गाने चालणाऱ्या काँग्रेस व महाविकास आघाडी घटकपक्षांच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पक्षाचे…
कोल्हापूर : पक्षाची ताकत तुमच्यासोबत असून दहाही विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी ताकतीने काम करण्याच्या सूचना काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी बुधवारी कार्यकर्त्यांना दिल्या.…
गडहिंग्लज:गडहिंग्लजचे ग्रामदैवत श्री. काळभैरी, श्री. महालक्ष्मी, संत बाळूमामांचे दर्शन घेत मंत्री हसन मुश्रीफ प्रचाराला सुरुवात केली. बुलेट सवारी आणि पायी जात थेट मतदारांशी संपर्क साधला. दिवसभर गडहिंग्लज शहर पिंजून काढले.…
पिराचीवाडी,:कार्यकर्त्यांनी समर्पित भावनेने काम केल्यानंतर गावागावांचा किती सुंदर कायापालट होऊ शकतो, याची प्रचिती म्हणजे कागल तालुक्यातील पिराचीवाडी गाव होय. उंचच उंच डोंगरकपारीत वसलेल्या या गावाला हरितक्रांती झाल्याचे समाधान तर…