कोल्हापूर : पाच वर्षाच्या आमदारकीच्या काळात ठोस काम न करणारे अमल महाडिक खोटे बोलून जनतेची दिशाभूल करत आहेत. कणेरीवाडीसाठी जलजीवन योजनेतून होणा-या पिण्याच्या पाणी योजनेत खोडा घालण्याचे काम महाडीकांनी केले.…
नानीबाई चिखली:या निवडणुकीत माझ्या समर्थनार्थ जनता जनार्दनाचा उठाव मोठा आहे. ही निवडणूक जनतेनेच हातात घेतल्यामुळे ऐतिहासिक आणि क्रांतिकारी मताधिक्याने आपला विजय होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.…
कोल्हापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची चुरस रंगली आहे. कोल्हापूर करवीर मतदारसंघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांचा संपर्क दौऱ्याला ग्रामस्थांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गोठमवाडी, तांदूळवाडी, गोठे, आकुर्डे, पणुत्रे, आंबर्डे,…
कोल्हापूर: विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ लाड चौक, मंगळवार पेठ येथे कोपरा सभा संपन्न झाली. …
कोल्हापूर: महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या प्रचारार्थ वसगडे, सांगवडे, सांगवडेवाडी, हलसवडे आणि तामगाव परिसरात आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत संवाद यात्रा काढण्यात आली. कोल्हापूर दक्षिण विधानसभा…
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) माजी चेअरमन स्वर्गीय रविंद्र पांडुरंग आपटे यांना गोकुळ परिवाराच्या वतीने संघाच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास…
कोल्हापूर : महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकारांच्या उपस्थितीत कबनूर येथे देशभक्त रत्नाप्पाआण्णा कुंभार चौक येथे नारळ फोडून भव्य प्रचार पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला. या पदयात्रेने…
घालवाड:आमदार यड्रावकर हे शिरोळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकाच्या हृदयातील माणूस आहे. घालवाड गावामध्ये अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता मात्र, आमदार यड्रावकर यांनी पेयजल योजनेच्या माध्यमातून स्वच्छ व निर्मळ…
कोल्हापूर : आरपीआय खरात गटाचे जिल्हाध्यक्ष व चोकाक गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हर्षद कांबळे यांनी हातकणंगले मतदारसंघाचे उमेदवार राजूबाबा आवळे यांनाजाहीर पाठिंबा दिला. यावेळी आवळे म्हणाले, या पाठिंब्यासाठी…
कोल्हापूर: इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ भाजपा जैन प्रकोष्ठचे प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी व भाजपा विधानसभेच्या निरीक्षक, आमदार शशिकला जोल्ले यांनी भारतीय जनता पार्टी…