शिवाजी विद्यापीठाच्या पन्हाळा येथील अवकाश संशोधन केंद्राला तैवान येथील शास्त्रज्ञांनी दिली भेट

पन्हाळा: शिवाजी विद्यापीठ आणि तैवानच्या नॅशनल डोंग ह्वा विद्यापीठ (NDHU) यांच्यामध्ये समाजाचा करार करण्यात आला आहे. या करारा अंतर्गत शिवाजी विद्यापीठातील पद्युत्तर अभ्यासक्रमास शिकत असलेले विद्यार्थी तसेच विद्यापीठातील प्राध्यापक यांना…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ सतेज पाटील यांनी कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील नागरिकांच्या घेतल्या भेटी

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कळंबा फिल्टर हाऊस प्रभागातील साळुंखे पार्क तसेच गणेश कॉलनी या ठिकाणी आमदार सतेज पाटील यांनी भेटी देऊन…

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत पुळूज येथे बैठक

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मोहोळ विधानसभा मतदारसंघ व पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील भीमा परिवारातील सदस्यांची विचार विनिमय बैठक पुळूज येथे आयोजित केली होती. या बैठकीमध्ये धनंजय महाडिक यांनी सर्व सदस्यांची मते जाणून…

दे.भ.रत्नापाण्णा कुंभार यांच्यानंतर आमदार यड्रावकर यांच्या हातून शिरोळ तालुक्याचा विकास : विश्वास बालिघाटे

शिरढोण : दे.भ.रत्नापाण्णा कुंभार यांच्यानंतर शिरोळ तालुक्याचा विकास आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हातून घडत आहे.कोरोना कालावधीत त्यांनी केलेले काम आम्ही जवळून पाहिले आहे. सर्व समाजाला बरोबर घेवून जाणारा…

जवाहरनगर प्रभागातील नागरिक ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे उमेदवार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहर नगर प्रभागातील नागरिकांच्या आज सतेज पाटील यांनी भेटी घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार ऋतुराज संजय पाटील यांच्या…

चंद्रदीप नरके यांचे प्रचारार्थ यवलुज ते माजनाळ परिसरातील महिला कार्यकर्त्यांचा मेळावा

कोल्हापूर : मा.आमदार चंद्रदीप नरके यांचे प्रचारार्थ यवलुज ते माजनाळ परिसरातील महिला कार्यकर्त्यांचा मेळावा श्री कृष्ण मंगल कार्यालय, पडळ फाटा येथे पार पडला. महिलांचा प्रचंड उत्साह पहायला मिळाला. लाडकी बहिण…

राजेंद्र पाटील यड्रावकरांनी साधला शिरदवाड येथे मतदारांशी संवाद

कोल्हापूर : राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरदवाड येथे मतदारांशी संवाद साधला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक बी.एन. मगदूम यांनी केले.यावेळी अरुण खरमाटे,अशोक मगदूम यांनी आमदार डॉ.राजेंद्र…

राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयाचा गुलाल टाकवडेतून उधळणार : प्रकाश पाटील टाकवडेकर

टाकवडे : इचलकरंजी शहराला लागूनच टाकवडे गावचा विस्तार आहे.त्या दृष्टीने आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी टाकवडे गावाला भरघोस निधी दिला आहे. या निधीतून गांवचा मोठा विकास झाला आहे.त्यामुळे गावातून…

अशोकराव माने यांनी पद नसताना उभा केला कामाचा डोंगर : डॉ.निवेदिता माने

कोल्हापूर: जनसामान्यांच्या प्रगतीसाठी अविरत झटणारे महायुतीचे उमेदवार दलितमित्र अशोकराव माने यांना निवडून आणण्यासाठी खासदार माने गटाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करावा असे आवाहन मा. खासदार निवेदिता माने यांनी केले. महायुतीचे उमेदवार…

राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक मेळावा

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामीपांडुरंग म्हातुकडे यांच्या प्रमुख…

🤙 8080365706