महाविकास आघाडीच्या उमेदवारांना ‘आप’ चा पाठिंबा

कोल्हापूर (सोमनाथ जांभळे) ज्यांनी षडयंत्र रचून राज्यातील उद्योगधंदे गुजरातला घालवले अशा महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्याचे आवाहन करत जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या सर्व दहा मतदारसंघातील उमेदवारांना आम आदमी पार्टीने पाठिंबा…

अतिग्रे येथे हातकणगंले मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांच्या बैठकीत राजूबाबा आवळेंच्या पाठीमागे राहण्याचा निर्णय

कोल्हापूर :अतिग्रे येथे हातकणगंले मतदारसंघातील आंबेडकरी चळवळीतील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री खासदार जयवंतराव आवळे होते.भाजपचा संविधान बदलण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी तालुक्यातील बौद्ध समाजाने राजूबाबा आवळे…

ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ नंदगाव येथे पदयात्रा

कोल्हापूर : ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नंदगाव येथे उत्साहात पदयात्रा पार पाडली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. सभेला तसेच पदयात्रेला नागरिकांचा मिळालेला…

राहुल आवाडेंच्या प्रचारार्थ सांगली रोड येथे नागरिक संवाद मेळावा

कोल्हापूर : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ डी. के.टी.ई. च्या सचिव सपना आवाडे , वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, श्रेणिक मगदूम व अनिल…

करवीर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची प्रयाग चिखली येथे बैठक

कोल्हापूर: करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रयाग चिखली परिसरातील गावांमधील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला आमदार सतेज पाटील उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.     राहूल पी. एन. पाटील यांना निवडून देऊन महाविकास…

राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या प्रचारार्थ कवठेसार येथे जनसंवाद यात्रा

कोल्हापूर: राजेंद्र पाटील यड्रावकरांच्या प्रचारार्थ कवठेसार येथे जनसंवाद यात्रा संपन्न झाली. या जनसभा यात्रे दरम्यान कवठेसार मधील विविध प्रार्थना स्थळांना भेट देऊन राजेंद्र पाटील यड्रावकरांनी अभिवादन केले. व उपस्थित भाविकांशी…

विरोधकांकडे फक्त टीकेचे भांडवल : रणजीत पाटील

मौजे आगर : विरोधकांकडे कोणतेही भांडवल नसल्याने केवळ टीका आणि विरोध म्हणून आमदार यड्रावकर यांना लक्ष केले जात आहे, अगोदर तुम्ही काय केला आहे, आणि काय करणार आहे ? ते…

पृथ्वीराज चव्हाण यांच्या विकासभिमुख आणि संयमी नेतृत्वावर कराड दक्षिणच्या मतदारांचा संपूर्ण विश्वास : आ. सतेज पाटील

कोल्हापूर : कराड दक्षिण विधानसभेचे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आगाशिवनगर, मलकापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित राहून नागरिकांशी…

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या : डॉ. क्रांती सावंत

कुंभोज (विनोद शिंगे ) कुंभोज (ता.हातकणंगले) येथील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. क्रांती सावंत यांच्या उपस्थितीत समाज मंदिरातून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सत्ताधारी व जातीवादी सरकारच्या विरोधात आपण निवडणूक…

महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांचा विजय निश्चित- सुरेश हाळवणकर

कुंभोज (विनोद शिंगे) महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल प्रकाश आवाडे यांच्या प्रचारार्थ आमदार प्रकाशआण्णा आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष . सुरेश हाळवणकर व भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष (पुर्व)  राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख…

🤙 8080365706