‘एक देश ,एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

दिल्ली: ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासंदर्भात जेपीसी स्थापन करून सर्व पक्षांच्या सूचना घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर हे विधेयक संसदेत सादर करून पास केले…

परभणी घटनेची एसआयटी चौकशी करा – आप

कोल्हापूर (सोमनाथ जांभळे) परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारील प्रतीकात्मक संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड केलेल्या घटनेची एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संविधान प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांना देशद्रोहाच्या गुन्हे…

अजित पवारांनी घेतली अमित शहा यांची भेट

दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.12)भेट घेतली. ही बैठक संसद भवनातील अमित शहा यांच्या कार्यालयात झाली. १४ डिसेंबर रोजी नवीन मंत्रिमंडळ सदस्याचा शपथविधी…

संजय राऊत यांनी अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर दिली प्रतिक्रिया; म्हणाले…..

मुंबई: अजित पवार यांनी आज दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली. यावेळी प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ ,सुनेत्रा पवार, पार्थ पवार उपस्थित होते. या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली…

तुर्केवाडी व माणगाव ग्रामस्थांच्या वतीने आ. शिवाजीराव पाटील यांचा भव्य ‘विजयी संकल्प’ सत्कार

कोल्हापूर : तुर्केवाडी व माणगाव विभागातील ग्रामस्थांच्या वतीने आमदार शिवाजीराव पाटील यांचा भव्य ‘विजयी संकल्प’ सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार पाटील म्हणाले, माझ्या या बंधू-भगिनींनी निवडणुकीत मतदानाच्या स्वरूपात…

फुलेवाडी येथे काँग्रेस तसेच आघाडीच्या इतर पक्षाचा चिंतन मेळावा

कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस तसेच आघाडीच्या इतर पक्षाचा चिंतन मेळावा बुधवार(दि ११) हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अमृत हॉल फुलेवाडी येथे संपन्न झाला.     यावेळी राहुल पाटील म्हणाले, या…

अमल महाडिकांनी महानगरपालिकेच्या अभियंताशी भेट घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या दिल्या सूचना

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अमृत योजनेअंतर्गत रखडलेली कामे, रस्ते, पाणीपुरवठा पाईपलाईन, भटकी कुत्री, कचरा उठावाची समस्या अशा विविध प्रश्नांसंदर्भात महानगरपालिकेच्या शहर अभियंता, जल अभियंता आणि अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत आमदार अमल महाडिक…

कोल्हापूर टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी आणि संचालकांनी घेतली आ. अमल महाडिकांची भेट

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा टूर ऑपरेटर्स असोसिएशनच्या पदाधिकारी आणि संचालकांनी आमदार अमल महाडिक यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. कोल्हापूर विमानतळावरून सुरू झालेल्या विमानसेवेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय बहरला…

इंगळीत १८ डिसेंबर पासून पूरग्रस्तांचे आमरण उपोषण

कुंभोज  (विनोद शिंगे) इंगळी येथील 2024 साली झालेल्या महापुरामुळे अनेकांची घरे, गोठा, व्यवसायिक दुकाने या सह आधिभागात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामपंचायतीच्या वतीने पुरग्रस्तांना स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या असता शासनाच्या नियमानुसार…

टोप येथील शालेय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आ. अशोकराव मानेंच्या हस्ते

कोल्हापूर : हातकणंगले येथील टोप हायस्कूल आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा आडसुळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.    …

🤙 8080365706