मालवे येथील रोहित पाटील यांची इस्रो ‘मध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड

कोल्हापूर : मालवे (ता. राधानगी)येथील रोहित पाटील यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या ‘इस्रो’ या संस्थेमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. ही निवड कोल्हापूरकरांसाठी अभिमानास्पद आहे.   अपरिमित कष्ट आणि निष्ठा यांच्या…

हरित ऊर्जेच्या माध्यमातून हरित क्रांती… विजबिल माफीसोबतच दिवसा विजेचे स्वप्न पूर्ण होणार!

मुंबई: मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबर्डा येथील ४ मेगावॅट क्षमतेच्या आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील २ मेगावॅट क्षमतेच्या अशा…

सुमतीताईंनी संघर्षातून निर्माण केलेल्या विश्वासार्हतेच्या पायावर यशाचा कळस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर – अत्यंत आवाहनात्मक अशा काळात सुमतीताईंनी खुप संघर्ष केला. अनेक लोक आंदोलने केली. त्यांच्या त्यांच्या सोबत अनेक घटकातील कार्यकर्त्यांनी संघर्षाची बीजे घेऊन समाजात विश्वासार्हता निर्माण केली. ताईंच्या संघर्षाच्या समृध्द…

वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालयात प्रतिमेचे पूजन करून वाहिली आदरांजली

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष तथा भारताचेमाजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या निमित्ताने भाजपा शहर मध्यवर्ती कार्यलयात माजी मंत्री मा. आमदारप्रकाशआण्णा आवाडे यांच्या समवेत आमदार राहुल…

भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान सुरू !

पुणे : संपूर्ण देशभरात भारतीय जनता पार्टीची सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे. पुणे शहर भाजपा सदस्य नोंदणी अभियानाची जबाबदारी पक्ष नेतृत्वाने खासदार धनंजय महाडिक यांच्यावर सोपवली आहे. त्या अनुषंगाने पुणे…

ऐतवडे बुद्रुक येथे बिबट्याच्या हल्ल्यात ११ शेळ्या ठार

वाळवा: वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथील माजी उपसरपंच सौरभ पाटील यांच्या शेतात बिबट्याने केलेल्या हल्ल्यातशंकर गणपती वाघमोडे या शेतकऱ्याच्या ११ शेळ्या ठार झाल्या. मंगळवारी सायंकाळी ही घटना घडल्याचे समजल्यावर तात्काळ…

शेतकऱ्याने नितेश राणेंच्या गळ्यात घातली कांद्यांची माळ; कांदा दरामधील मोठी घसरणीमुळे शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी

नाशिक : देशभरात कांदा दरात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे .नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात मंत्री नितेश राणे आले असता. तेथील संतप्त शेतकऱ्याने भर सभेत…

मंत्री हसन मुश्रीफांच्या हस्ते गडहिंग्लज येथे पुरस्कार वितरण सोहळा

कोल्हापूर : गडहिंग्लज नगरपरिषद गडहिंग्लज येथील पूज्य साने गुरुजी सार्वजनिक मोफत वाचनालय यांच्यावतीने आयोजित ४६ वा पुरस्कार वितरण सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला.     यावेळीचा पुज्य…

रामदास आठवलेंच्या वाढदिवसानिमित्त आरपीआय यांच्या वतीने दूध वाटपाचा कार्यक्रम ; मंत्री मुश्रीफ यांची उपस्थिती

कोल्हापूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त कागल तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय (आठवले गट) यांच्या वतीने कागल बस स्थानक येथे दूध वाटपाचा कार्यक्रम मंत्री आमदार…

मंत्री हसन मुश्रीफांची कागल येथील नाताळ निमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती

कोल्हापूर : सेंट अँन्ड्रयूज चर्च, सोमवार पेठ, कागल यांच्या वतीने ख्रिस्ती बांधवांनी आयोजित केलेल्या ख्रिसमस (नाताळ) निमित्त कार्यक्रमास मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.   प्रभू येशूने…

🤙 8080365706