कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्तीचे नेते आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी युवाशक्तीची पुनर्बांधणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केलाय. विविध गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून, त्याची सोडवणूक करण्यासाठी कृष्णराज…
कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांतर्गत “सीएनसी” विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमास प्रशिक्षक अभिजीत चौगुले, सुशांत मिसाळ, प्रशिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.…
कागल : महिलांनी स्वसंरक्षणासाठी इतरांवर अवलंबून राहू नये.कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वतःसह मुलीनाही खंबीर बनवावे.असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले. येथे राजमाता जिजाऊ…
कोल्हापूर : भूगोल विभागातील पी.जी.डिप्लोमा इन जिओइन्फॉर्मेटिकसच्या विद्यार्थ्यांची रिजनल रिमोट सेन्सिंग सेंटर (RRSC) – ISRO, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लीकेशनस सेंटर (MRSAC) नागपूर आणि नवेगाव व्याघ्र प्रकल्प (NNTR) गोंदिया येथे यशस्वी…
कोल्हापूर : प्रत्येकांनी डिजिटल साक्षरता झाल्यास सायबर गुन्हे टाळता येतील. त्यासाठी सायबर गुन्ह्याबाबत डिजिटल साक्षरता असणे आवश्यकआहे, असे प्रतिपादन अर्थशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख व सेबीचे नामिकासाधन तज्ञ प्रा.डॉ.विजय ककडे यांनी…
कोल्हापूर: महाराष्ट्र शासनाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. ११) सायंकाळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी वसतिगृहात ‘एक तास वाचनाचा’ उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्तम प्रतिसाद लाभला. …
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागामध्ये “रंग-संगीत: प्रस्तावना व परिचय” ही नाट्य व संगीतविषयक दोन दिवसीय कार्यशाळा डॉ. साईश देशपांडे (गोवा) यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहात पार पडली. …
कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने यु-डायस प्लस प्रणाली विकसित केली आहे. सदर प्रणालीमध्ये राज्यातील मान्यता प्राप्त शाळांमधील इयत्ता…
कोल्हापूर : स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त भव्य ग्रामीण फुटबॉल स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पुईखडी मैदान येथे संपन्न झाला. यावेळी स्थायी समिती माजी…
कुंभोज (विनोद शिंगे) कुंभोज (ता. हातकणंगले) येथील न्यू इंग्लिश स्कूल व जनसेवा बहुउद्देशीय केंद्र कुंभोज यांच्या मर्दानी खेळाच्या आखाडयाचा उदघाटन सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या…