८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारणाचे सूत्र अवलंबून जनसेवेच्या कामातून प्रभागाच्या विकासात योगदान द्या : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश मिळवीत इतिहास रचला आहे. १९८६ सालच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या स्थापनेपासून अपेक्षित यश मिळाले न्हवते परंतु या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे…

महाराष्ट्रात इतिहास होईल असा विजय घडवा;मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार संजयबाबा घाटगे व समरजितसिंहराजे घाटगे यांचे आवाहन

कागल : मी माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे अशी विधायक वळणावर युती झालेली आहे. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून देऊन…

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांचा शिंदे गटात  प्रवेश; ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेनेत सामील.

कोल्हापूर:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांनी आज तब्बल ४५० ते ५०० कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केल्याने कोल्हापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गारगोटी…

स्वर्गीय श्रीपतरावदादा बोंद्रे आणि पी. एन. साहेबांनी राखलेला राधानगरी काँग्रेसचा गड अभेद्य राखूया: आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:कोल्हापर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर राधानगरी तालुका काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारऱ्यांची बैठक आमदार जयंत आसगावकर आणि आ . सतेज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक…

कागल पंचायत समितीच्या माजी सभापती  पूनम राहुल मगदूम- महाडिक, माजी सरपंच  सुरेखा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा मंडलिक गटाला रामराम

सिद्धनेर्ली: कागल पंचायत समितीच्या माजी सभापती  पूनम राहुल मगदूम- महाडिक, सिद्धनेर्लीच्या माजी सरपंच सौ. सुरेखा दादासाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी मंडलिक गटाला रामराम ठोकला. राहुल मगदूम- महाडिक व दादासाहेब पाटील, माजी…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे ‘अन्वेषण’ स्पर्धेत देदीप्यमान यश

कोल्हापूर:असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या (एआययु) वतीने आयोजित अन्वेषण 2025-26 या संशोधन स्पर्धेत पश्चिम विभागामध्ये डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश संपादन केले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आंतरविद्याशाखा विभागात प्रथम…

काँग्रेस विचारांसाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी लढत राहण्याचा निर्धार : आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये यश न मिळालेल्या काँग्रेस उमेदवांराची बैठक झाली. यावेळी आमदार जयंत आसगावकर, ऋतुराज संजय पाटील यांच्यासह आ.सतेज पाटील उपस्थित राहून उमेदवारांना संबोधित केले. महापालिकेतील अपयश पुढील संघर्षासाठी मिळालेला…

जिल्हा परिषदेसाठी भाजपकडून ४१ जणांना उमेदवारी, तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली जाणार

कोल्हापूर:भारतीय जनता पार्टीच्यावतीनं आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी उमेदवारी निश्‍चित करण्यात आली. जिल्हा परिषदेसाठी भाजपने ४१ जणांना उमेदवारी दिली आहे. तर ७२ ठिकाणी भाजपच्यावतीने पंचायत समितीची निवडणूक लढवली…

शहराच्या विकासाला दिशा देणारा सकारात्मक संघर्ष आपल्याला करायचा आहे : आ. सतेज पाटील 

कोल्हापूर:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या 34 नगरसेवकांच्या सत्कार सोहळा  खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आमदार जयंत आसगावकर, आ . सतेज पाटील,माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, ऋतुराज संजय पाटील…

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी ‘करवीर’मधील काँग्रेसच्या इच्छुकांच्या मुलाखती

कोल्हापूर:करवीर विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर इच्छुकांच्या मुलाखती आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज, आमदार जयंत आसगावकर आणि आ . सतेज पाटील यांच्या…

🤙 8080365706