जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांचे आत्मदहनांचे निवेदन

कुंभोज (विनोद शिंगे) जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी 20 हून अधिक नागरिकांनी आत्मदहन करणार असल्याच्या इशाऱ्याची पत्र दिली आहेत. यामुळे पोलिसासह अग्निशमन दलाची तारांबळ…

कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखान्यात सुरक्षित ऊस वाहतूक अभियान

कुंभोज (विनोद शिंगे) हुपरी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे हुपरी पोलीस ठाणे व महाराष्ट्र राज्य परिवहन उपविभाग इचलकरंजी यांचे वतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले.…

कुंभोज येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात 

कुंभोज (विनोद शिंगे) भारतीय लोकशाही ही एकता व अखंडतेचे प्रतीक आहे ती आणखीन मजबूत व्हावी, मतदारांनी मतदानाबाबत अधिक जागृत व्हावे व लोकशाही आणखीन बळकट करावी या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा” संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता कवी, गझलकार, गीतकार ‘अपूर्व राजपूत’ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी  केले.…

न्या. नरेंद्र चपळगावकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

मुंबई :- महाराष्ट्राची चिंतनशील, वैचारिक परंपरा आपल्या कर्तृत्वाने समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिक, माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने सामाजिक, वैचारिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री…

मंत्री मुश्रीफ व आबिटकर यांच्या उपस्थितीत एच.पी.व्ही. व्हॅक्सीनेशन कॅम्पचे उद्घाटन

कोल्हापूर : कोल्हापूर एच.पी.व्ही. व्हॅक्सीनेशन कॅम्पचे उद्घाटनमेडिकल असोसिएशन कोल्हापूर यांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री पदी निवड झाल्याबद्दल हसन मुश्रीफ व महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नामदार प्रकाशआबिटकर…

मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा या विषयावर एकदिवसीय परिसंवाद

कोल्हापूर : मराठी विभागाच्यावतीने बुधवार दिनांक २९ जानेवारी, २०२५ रोजी *मराठी भाषेच्या उत्पत्तीविषयक सिद्धांतांची पुनर्मीमांसा* या अतिशय महत्त्वाच्या विषयावर एकदिवसीय परिसंवाद आयोजित करीत आहोत. या परिसंवादामध्ये मराठी भाषेचा इतिहास किती…

मंत्री प्रकाश आबीटकरांनी महानेट अंतर्गत सुरू असलेल्या कामांची तपासणी करण्याच्या दिल्या सूचना

कोल्हापूर : महानेट अंतर्गत ग्रामीण भागात सुरू असणाऱ्या कामांचा आढावा घेणेसाठी मंत्री प्रकाश आबिटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित कंपनीचे अधिकारी यांच्यासमवेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.  …

शरद पवार यांच्या हस्ते स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण

सांगली : सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील संख या गावात स्व. बसवराज सिद्धगोंडा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांनी केलं; त्यांना श्रद्धांजली अर्पित केली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.  …

अमित शाह यांच्या हस्ते ‘सहकार से समृद्धी’ कार्यक्रमाचे उद्घाटन

मुंबई : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त सहकार मंत्रालयाच्या वतीने ‘सहकार से समृद्धी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्र येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह…

🤙 8080365706