मंत्री प्रकाश आबीटकरांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका व ०३ व्हॅक्सीन व्हॅनचे लोकार्पण

कोल्हापूर : कोल्हापूरजिल्ह्यातील रुग्णसेवाचा दर्जा उंचावण्यासाठी ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका (अॅब्युलन्स) व ०३ व्हॅक्सीन व्हॅनचे लोकार्पण शेंडा पार्क, कोल्हापूर येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यामध्ये हुपरी, पु.शिरोली, गवसे,…

कोल्हापूरची हद्दवाढ करणार म्हंटल की मोर्चे निघतात ; मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वाशिम जिल्ह्याचे पालकत्व मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची पालकमंत्रीपदावरून नाराजी लपून राहिलेली नाही. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार…

भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने संविधान गौरव अभियान

कोल्हापूर : भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने संविधान गौरव अभियान संपन्न झाले. याप्रसंगी राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील व विधानपरिषद आमदार मा. अमित गोरखे यांच्या समवेत उपस्थित राहिलो.…

सांगलीत शंभर रुपयांच्या स्क्रीन गार्डसाठी खून !

कोल्हापूर – सांगलीत भरदिवसा शंभर रुपयांचे स्क्रीन गार्ड पन्नास रुपयांना देण्याच्या वादातून तरुणाचा निघृण खून करण्यात आला. सदर घटना सांगली शहरातील बस स्थानकजवळ असलेल्या श्री भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानात…

शरद पवार यांची प्रकृती बिघडली; अजित पवारांनी फोन करून केली प्रकृतीबाबत विचारपूस

मुंबई: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथील कार्यक्रमादरम्यान भाषणामध्ये त्यांना खोकल्याचा त्रास होत होता. मात्र तरीही ते पुण्यातून कोल्हापूरच्या दौऱ्यावर…

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

कोल्हापूर  :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने  कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते अग्निशमन विभागाकडील जवान व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.                …

महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

कोल्हापूर :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने  कर्मवीर विठठल रामजी शिंदे चौकात महापालिका प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर माझी वसुंधरा अभियांना अंतर्गत हरित कायद्याची  प्रतिज्ञा घेण्यात आली.  …

महावीर उद्यानामध्ये दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट

कोल्हापूर : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त महावीर उद्यानामध्ये प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते दुर्मिळ वृक्षांना नेमप्लेट लावण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपआयुक्त पंडीत पाटील, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, इस्टेट ऑफिसर…

झूम प्रकल्पावरील लागलेल्या आगीची प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून पाहणी

कोल्हापूर : झूम प्रकल्पावर गेले दोन तीन दिवस आग लागून ती धुमसत होती. कालपासून अष्टेकर नगरच्या बाजूला आगीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन फायर फायटर व दोन…

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात

कोल्हापूर: भारतीय प्रजासत्ताक दिन आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.         कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख…

🤙 8080365706