ना.सिंधिया यांनी खा. धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. रविवारी रात्री नामदार सिंधिया यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. विकासवाडी इथल्या महाडिक फार्मवर खासदार महाडिक…

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना हाच सर्वोच्च कायदा – ना.चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीच्या वतीने २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी, ‘संविधान गौरव अभियानांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमित गोरखे, खासदार…

आरंभिक शिक्षणाच्या संवर्धनास बळकटी देणार : डॉ. मीना शेंडकर ; शिक्षण विभाग कोल्हापूर मार्फत मिशन अंकुर कार्यशाळा 

कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरण – २०२० नुसार इयत्ता ३ री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस मूलभूत वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास सर्वोच्य प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट सन…

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

 कोल्हापूर (निरंजन पाटील) डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मेंबर, विश्वस्त…

वठार तर्फ उदगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सव

कुंभोज  (विनोद शिंगे) वठार तर्फ उदगांव (ता.हातकणंगले) येथे वठार तर्फ उदगांव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमदार डॉ.विनय कोरे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव…

आ. अमल महाडिक यांच्या हस्ते गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील गांधीनगर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित मोफत आरोग्य शिबिराचा शुभारंभ आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला.     यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, आरोग्य…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते इचलकरंजीतील भाजपा कार्यालयात पेन्शनधारकांना मंजुरी पत्र वाटपाचा हा कार्यक्रम

कोल्हापूर : इचलकरंजीतील भारतीय जनता पार्टी कार्यालयात पेन्शनधारकांना मंजुरी पत्र वाटपाचा हा कार्यक्रम निश्चितच एक महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा क्षण आहे. आमदार राहुल आवाडे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार…

‘विकसित भारतासाठी सामाजिक समावेशन’ या विषयावर उद्या परिषद

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने उद्या, (मंगळवार, दि. २८) ‘विकसित भारतासाठी सामाजिक समावेशन’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक डॉ.…

कॅप्टन उत्तम पाटीलांच्या प्रेरणेने मैदानी खेळाला पुन्हा नव्याने सुरुवात : इंद्रजीत देशमुख

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर: शिंगणापूर गावाला कुस्ती व कबड्डी खेळाचा मोठा प्रदीर्घ वारसा असून गेली अनेक वर्षापासून रखडलेल्या या परंपरेला कॅप्टन उत्तम पाटील यांच्या प्रयत्नामुळे पुन्हा नव्याने यश आले असल्याचे मत…

विवेकानंदच्या 25 विद्यार्थ्यांची प्लेसमेंटव्दारे प्राथमिक निवड

पांडुरंग फिरींगे कोल्हापूर :    विवेकानंद महाविद्यालय (अधिकारप्रदत्त स्वायत्त) कोल्हापूरच्या ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल विभागाकडून दिनांक 22.01.2025 रोजी बजाज कॅपिटल, कोल्हापूर, रिलायन्स्‍ निपॉन लाईफ इन्शुरन्स्‍ आणि आय.बी.एफ. ॲक्सीस बँक, पुणे या…

🤙 8080365706