मुंबई : सरकारकडून राष्ट्रीय खेळ पुरस्कारांची घोषणा गुरुवार (2 जानेवारी) रोजी करण्यात आलेली आहे.यात 2024 मध्ये खेळरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार इत्यादींनी गौरवण्यात येणाऱ्या खेळाडूंची नावं समोर आली आहेत. …
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील हिंदी, इंग्रजी विभाग व अखिल भारतीय विकलांग चेतना परिषद (बिलासपुर) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचा प्रारंभ उद्या, शुक्रवारी (दि. ३) निलांबरी सभागृहात होत आहे. …
कुंभोज (विनोद शिंगे) पांडू तात्या गेले.. गेले… म्हणून कालवा सुरू झाला. घरातल्या बायकांचा आक्रोश गल्लीभर पसरला. पै पाहुण्यांना निरोप पोहोचवले.आता आता पांडू तात्या गेले ,म्हणजे फक्त बॉडी रुपात राहिले. त्यामुळे…
कोल्हापूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा- २ अंतर्गत जिल्हयातील सर्व गावे मार्च 2025 पर्यंत हागणदारी मुक्त अधिक मॉडेल घोषित करणेसाठी गावांमध्ये लोकसहभागाच्या माध्यमातुन लोकचळवळ निर्माण व्हावी या उदृदेशाने दिनांक…
कोल्हापूर : काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने काँग्रेसने एक कुशल संघटक आणि कृतीशील कार्यकर्ता गमावला असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हंटल. शिरोळ…
कुंभोज ( विनोद शिंगे) मस्साजोग (ता. केज जि.बीड) येथील युवक सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक ९ डिसेंबर रोजी बीड जिल्ह्यातील राजकीय गुंडांच्या आश्रयाखाली, समाज कंटकानी अपहरण करून त्यांची क्रूर व…
कोल्हापूर – हिंदु राष्ट्राची स्थापना, मंदिरांवरील, तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणे तात्काळ हटवण्यात यावी, तसेच हिंदूंचे व्यापक संघटन-धर्मशिक्षण यांसाठी दर आठवड्याला ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र…
कुंभोज ( विनोद शिंगे) दुर्गेवाडी तालुका हातकलंगले येथील योगेश तुलसीराम घोलप वसाहत नंबर १ या युवकाचा मुंबई येथे रेल्वेतून पडून मृत्यू झाला, सदर घटनेने दुर्गेवाडी परिसरात शोककळा पसरली असून योगेश…
कोल्हापूर: महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाची सर्वप्रथम सैद्धांतिक मांडणी केली आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी हयातभर प्रखर प्रयत्न केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई यांनी आज…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय खालीलप्रमाणे ➡️ महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 च्या कलम-220 मध्ये आकारी पड जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा…