डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ मानवतेसाठीची: डॉ. सुनिता सावरकर

कोल्हापूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली चळवळ कोणत्याही विशिष्ट जात किंवा समुदायापुरती मर्यादित नव्हती, तर ती मानवी हक्क प्रस्थापित करणाऱ्या लोकांची मानवतेसाठीची चळवळ होती, असे प्रतिपादन डॉ. सुनिता सावरकर यांनी…

रस्ता सुरक्षा अभियान-2025च्या अनुषंगाने रक्तदान शिबिर 

कोल्हापूर :दिनांक 27/01/2025 रोजी सकाळी 09.30 ते दुपारी 15.00 वा. दरम्यान *”रस्ता सुरक्षा अभियान-2025″ च्या अनुषंगानेमहामार्ग पोलीस उजळाईवाडी व महालक्ष्मी ब्लड बँक कागल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात…

‘ मी जिजाऊ बोलतेय’ने पालकांची जिंकली मने ज्ञानतुळसमध्ये चिमुकल्यांनी मांडल्या महापुरुषांच्या वैचारीक भूमिका

  बिद्री: प्रतिनिधी मी जिजाऊ बोलतेय… छत्रपती शिवरायांना घडविणारी आई अशी सुरवात करत विद्यार्थ्यीनीनी जिजाऊंच्या व्यथा मांडल्या. त्यामध्ये राजांनी मला एकदा विचारले आम्ही बायकांचा नाच बघायला जावू का, त्यावेळी आम्ही…

खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त बालकल्याण संकुलातील मुलांना अन्नधान्य, कपडे आणि इतर भेटवस्तूंचे झाले वाटप

कोल्हापूर: कळत नकळत त्यांच्या हातून गुन्हे घडले आहेत. काहींची फसवणूक झाली. काहींना त्यांच्या पालकांनी जन्मताच कोंडाळ्यात टाकून दिले. काहीजणांवर लहान वयातच अन्याय झाला. अशा बालकांना समाजाच्या मुख्य धारेत आणण्यासाठी बालकल्याण…

एसटी भाडेवाढ विरोधात हातकलंगले येथे उद्या चक्का जाम आंदोलन- संजय चौगुले

कुंभोज ( विनोद शिंगे) शिवसेना पक्षप्रमुख आदरणीयउध्दवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने व आदरणीय संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली “महाराष्ट्र शासनाने केलेल्या एसटी भाडेवाढी विरोधात” चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे.  …

ना.सिंधिया यांनी खा. धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली

कोल्हापूर : केंद्रीय मंत्री नामदार ज्योतिरादित्य सिंधिया कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. रविवारी रात्री नामदार सिंधिया यांनी राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची सदिच्छा भेट घेतली. विकासवाडी इथल्या महाडिक फार्मवर खासदार महाडिक…

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना हाच सर्वोच्च कायदा – ना.चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीच्या वतीने २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी, ‘संविधान गौरव अभियानांतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नामदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार अमित गोरखे, खासदार…

आरंभिक शिक्षणाच्या संवर्धनास बळकटी देणार : डॉ. मीना शेंडकर ; शिक्षण विभाग कोल्हापूर मार्फत मिशन अंकुर कार्यशाळा 

कोल्हापूर : नवीन शैक्षणिक धोरण – २०२० नुसार इयत्ता ३ री पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्यांस मूलभूत वाचन, लेखन व अंकगणिताच्या क्षमता प्राप्त करण्यास सर्वोच्य प्राधान्य देण्यात आले आहे. हे उद्दीष्ट सन…

डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

 कोल्हापूर (निरंजन पाटील) डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. कुलपती डॉ संजय डी. पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मेंबर, विश्वस्त…

वठार तर्फ उदगांव विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या अमृत महोत्सव

कुंभोज  (विनोद शिंगे) वठार तर्फ उदगांव (ता.हातकणंगले) येथे वठार तर्फ उदगांव विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आमदार डॉ.विनय कोरे व हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ.अशोकराव…

🤙 8080365706