जैन धर्माचा विचार, हा शाश्वत विचार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नांदणी, कोल्हापूर येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवास उपस्थिती होते. यावेळी पंचकल्याणक प्रतिष्ठा आयोजन समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना ‘प्रजागर्क’ उपाधीने गौरविण्यात आले, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र…

सावित्रीबाई फुले जयंती शिवतेज संघटनेच्या जिल्हा कार्यालयात साजरी

कोल्हापूर :प्रतिनिधी  शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व महिला आघाडी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष हरूनभाई शेख आणि राष्ट्रीय महासचिव योगेश दंदने…

आयजीएम हॉस्पिटल साठी सर्व सुविधा उपलब्ध करून देणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

कुंभोज ( विनोद शिंगे) आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे इचलकरंजीत आले होते आणि आयजीएम हॉस्पिटलला भेट देऊन सर्व विभागांची पाहणी केली. आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा…

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पुरस्कार जाहीर

कुंभोज ( विनोद शिंगे) मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदानासाठी दिल्या जाणाऱ्या सन २०२४ या वर्षीच्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारांची घोषणा आज मंत्रालयात करण्यात आली. प्रतिष्ठेचा कृ. पां.…

माध्यमांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अपरिहार्य : सम्राट फडणीस

कोल्हापूर: माध्यमांतील तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. या तंत्रज्ञानापासून दूर राहता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे तंत्रज्ञानाच्या विस्ताराचा वेग आणखी वाढला असल्याने त्याला वगळून पत्रकारिता करता येणार नाही. ही कृत्रिम बुद्धिमत्ता संकट…

विद्यापीठातील कट्ट्यांनी पुन्हा अनुभवले ‘वाचणारे’ विद्यार्थी !

कोल्हापूर: एक रम्य सायंकाळ… मावळतीकडे झुकणारी सूर्यकिरणे… निसर्गरम्य उद्यान… त्या उद्यानातील कट्ट्यांवर बसून आपल्या आवडीची पुस्तके वाचणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी… ऑनलाईन लर्निंग आणि ई-बुक्सच्या जमान्यामध्ये दुर्मिळ होऊ घातलेले हे दृश्य आज पाहायला…

आ. चंद्रदीप नरकेंची पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघाच्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती

कोल्हापूर : आमदार चंद्रदीप नरके हे पत्रकार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ यांच्या पुरस्कार सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहिले .     या संघामार्फत दरवर्षी गुणवंत पत्रकारांना…

पी. एन. साहेबांनी जोपासलेला काँग्रेसचा विचार पुढे नेण्यासाठी एकजुटीने काम केलं पाहिजे : सतेज पाटील

कोल्हापूर : काँग्रेसचे निष्ठावंत नेते आणि जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेबांच्या 72 व्या जयंतीदिनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये अभिवादन केले.   पी. एन. साहेबांनी जोपासलेला…

संभाजीराजे छत्रपतींनी घेतली सी. पी. राधाकृष्णन यांची भेट

मुंबई : संभाजीराजे छत्रपती यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या वतीने महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि नागरीकांच्या सुरक्षिततेसंदर्भात चर्चा करत निवेदन सादर करण्यात आले.…

युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्यावर जल्लोषी स्वागत

कोल्हापूर : गडहिंग्लजचे माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापुरे, माजी नगराध्यक्ष राजू खणगावे व करंबळीचे लोकनियुक्त सरपंच अनुप पाटील यांनी माझी वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ…

🤙 9921334545