कोल्हापूरात १०० एकर जागेत आयटी पार्क निर्माण करण्याची आ. क्षीरसागरानी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

कोल्हापूर –कोल्हापूरात १०० एकर जागेत आयटी पार्क निर्माण करण्याची मागणी  आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे…

इंडोनेशियन साखर तज्ञांची शाहू साखर कारखान्यास भेट ; अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने घेतली आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती

कागल : इंडोनेशिया देशातील साखर उद्योगातील तज्ञांच्या शिष्टमंडळाने येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यास भेट दिली. अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने आलेल्या या शिष्टमंडळाने भारतातील साखर उद्योगात वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची…

नवी दिल्ली येथील मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली: नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली येथे सांगितले. दिल्लीत 21 ते 23 फेब्रुवारी 2025…

आ.सतेज पाटील यांची पायी माघवारी दिंडी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती

कोल्हापूर : श्री विठ्ठल रुक्मिणी सार्वजनिक व सांस्कृतिक मंडळाच्या विद्यमाने पायी माघवारी दिंडी प्रस्थान सोहळा आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत ह. भ. प. श्री राणू वासकर महाराज यांच्या हस्ते शाहू…

प्रशासकांच्या बैठकीला लेट येणा-या 11 अधिकारी-यांचे अर्धा दिवसाचे वेतन कपात

कोल्हापूर:  प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी  आयुक्त कार्यालयात सर्व अधिकारी व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बैठकीला अनुपस्थित असलेल्या तसेच वेळाने येणा-या 11 अधिका-यांचे अर्धा दिवसाचे वेतन…

स्वच्छ भारत अभियान 2024-25 चा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा

कोल्हापूर :  स्वच्छ भारत अभियान 2024-25 चा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज आढावा घेतला. यावेळी महापालिकेचा मागील वर्षाच्या क्रमवारीत यावेळी मोठी सुधारणा करुन टॉप 10 मध्ये कोल्हापूर महानगरपालिका येण्यासाठी सर्वांनी कामाला…

100 दिवसाच्या सात कलमी कृती कार्यक्रमाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्याकडून आढावा

कोल्हापूर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगिण प्रगतीसाठी पुढील 100 दिवसांचा आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात सात कलमी कृती कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्यावतीने सुरु असलेल्या या कार्यक्रमाचा प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आज…

गतिशीलता आणि स्वावलंबन हा गांधींचा चरख्यामागील विचार: डॉ.सुनीलकुमार लवटे

कोल्हापूर: महात्मा गांधी यांनी चरख्याच्या माध्यमातून नागरी समाजाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी आणि देशाच्या विकासासाठी गांधीजींनी अनेक प्रयोग केले. गतीशीलता आणि स्वावलंबन हा चरख्यामागचा खरा विचार आहे, असे…

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड

कोल्हापूर:डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे डी मार्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये १३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.         24 व…

ग्रंथालयांनी नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची गरज: डॉ. विनायक बंकापूर

कोल्हापूर: बदलत्या तंत्रज्ञानाच्या गतीने बदलण्याचे आव्हान आज सर्वच क्षेत्रांसमोर आहे. ग्रंथालयांनीही नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचे डॉ. विनायक बंकापूर यांनी काल (दि. २९) येथे केले.…

🤙 8080365706