अरुंधती महाडिक यांच्या हस्ते शिंगणापूर येथील शाकंभरी देवीची महाआरती

कोल्हापूर: शिंगणापूर येथे श्री शाकंभरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न होत आहे. या महोत्सवाच्या सहाव्या दिवशीची महाआरती भागीरथी महिला संस्था व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ.…

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा लौकिक राज्यासह संबंध देशभर वाढविण्यासाठी झोकून देऊन काम करा : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा लौकिक राज्यासह संबंध देशभर वाढविण्यासाठी झोकून देऊन काम करा, अशा सूचना मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.       मुश्रीफ यांच्या हस्ते बँकेच्या केंद्र…

शिरोली विकास संस्थेच्या चेअरमनपदी सतीश पाटील

कुंभोज प्रतिनिधी ( विनोद शिंगे) शिरोली विकास सेवा संस्थेच्य चेअरमन पदी सतीश पाटील व व्हा चेअरमनपदी श्रीमती अनुसया महादेव करपे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत च्या वतीने *छत्रपती शिवाजी महाराज…

ऊसाने भरलेल्या बैलगाडीच्या चाकाखाली सापडून महिला ठार

  कोल्हापूर:पांडुरंग फिरींगे वाळवा येथे ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीच्या चाकाखाली सापडून एका ऊस तोडणी महिला कामगाराचा मृत्यू झाला आहे. दैवशाला बाळासाहेब आंधळे (वय ३७, मूळ आंधळेवाडी, ता. केज, जि. बीड,…

युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांचा धनंजय महाडिक युवाशक्तीच्या पुनर्बांधणीसाठी कोल्हापूर जिल्हयाचा दौरा सुरू, चंदगड तालुक्यातील वाडया वस्त्यांवर जाऊन साधला ग्रामस्थांशी संवाद.

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्तीचे नेते आणि युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी युवाशक्तीची पुनर्बांधणी करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा सुरू केलाय. विविध गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेवून, त्याची सोडवणूक करण्यासाठी कृष्णराज…

स्वसंरक्षणासाठी महिलांनी स्वतः व मुलीनाही खंबीर बनवावे : नवोदिता घाटगे जिजाऊ जयंती निमित्त प्रात्यक्षिकातून दिले स्वसंरक्षणाचे धडे

कागल : महिलांनी स्वसंरक्षणासाठी इतरांवर अवलंबून राहू नये.कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी स्वतःसह मुलीनाही खंबीर बनवावे.असे प्रतिपादन राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ.नवोदिता घाटगे यांनी केले.       येथे राजमाता जिजाऊ…

यु-डायस प्रणाली ; कोल्हापूरचा राज्यस्तरावर गौरव

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने यु-डायस प्लस प्रणाली विकसित केली आहे. सदर प्रणालीमध्ये राज्यातील मान्यता प्राप्त शाळांमधील इयत्ता…

पी. एन. पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य ग्रामीण फुटबॉल स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ

कोल्हापूर : स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांच्या ७२ व्या जयंतीनिमित्त भव्य ग्रामीण फुटबॉल स्पर्धा बक्षीस वितरण समारंभ पुईखडी मैदान येथे संपन्न झाला.       यावेळी स्थायी समिती माजी…

जनसेवा बहुउद्देशीय केंद्र कुंभोजचे काम उल्लेखनीय- आ. अशोकराव माने

कुंभोज  (विनोद शिंगे) कुंभोज (ता. हातकणंगले) येथील न्यू इंग्लिश स्कूल व जनसेवा बहुउद्देशीय केंद्र कुंभोज यांच्या मर्दानी खेळाच्या आखाडयाचा उदघाटन सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे आमदार दलितमित्र डॉ अशोकराव माने यांच्या…

धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी अद्यापही सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने मस्साजोग येथील ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबाने तीव्र संताप…

🤙 8080365706