सकस आहाराबरोबर व्यायाम व खेळासाठी तरुणांनी मैदानावर उतरावे : समरजितसिंह घाटगे

  मुरगूड,प्रतिनिधी. मोबाईलच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे युवा पिढीचे व्यायाम व खेळाकडे दुर्लक्ष होत आहे.तंदुरुस्त आयुष्यासाठी व्यायाम व आहाराचे नियोजन अत्यावश्यक आहे.सकस आहाराबरोबर व्यायाम व खेळासाठी तरुणांनी मैदानावर उतरावे.असे आवाहन शाहू…

आ. सतेज पाटील यांच्या उपस्थितीत नागाव येथील हनुमान मंदीराचा कलशारोहण सोहळा

कोल्हापूर: माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या आमदार फंडातील 15 लाखांच्या विकास निधीतून झालेल्या नागाव (करवीर) येथील हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा ह.भ.प. श्रीपाद महाराज जाधव सातारकर यांच्या हस्ते…

दूध उत्पादकांना सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देणेसाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध उत्तम प्रतीच्या दूध उत्पादन वाढीसाठी ‘गोकुळ’ चा नवा उपक्रम -अरुण डोंगळे

कोल्हापूर: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती करत असून दूध उत्पादकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो.    …

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते संत रोहिदास मित्र मंडळ, बाळूमामा गल्लीच्या कमानीचे उद्घाटन

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान संत बाळूमामा यांच्या बाळूमामा गल्ली, सुभाषनगर येथील मंदिराच्या कमानीचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.     माजी उपमहापौर भुपाल शेटे…

आ. सतेज पाटील यांची कोल्हापूर चर्च कौन्सिल संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभास उपस्थिती

कोल्हापूर : कोल्हापूर चर्च कौन्सिल या संस्थेला 100 वर्ष पुर्ण झाली. संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वायल्डर मेमोरियल चर्च, कोल्हापूर येथे पार पडला. या…

मुरगूडमध्ये होणार निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा समरजितसिंह घाटगेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

मुरगूड,प्रतिनिधी येथे निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धा होणार आहेत. शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दिनांक एक फेब्रुवारी व रविवार दिनांक दोन फेब्रुवारी अशा दोन दिवस या स्पर्धेचा…

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतली आमदार विनय कोरे यांची भेट

प्रतिनिधी सुदर्शन पाटील वारणानगर तालुका पन्हाळा येथील जनसुरज्याशक्ती पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी आमदार विनय कोरे…

हस्तकला व हात मागावरती बनवलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन म्हणजे एक व्यवसायिक परवनी-खा.धनंजय महाडिक

कुंभोज  (विनोद शिंगे) राजारामपुरी 8 वी गल्ली, भारत हौसिंग सोसायटीच्या सभागृहामध्ये केंद्र सरकार वस्त्र मंत्रालय व हस्तकला आयुक्त कार्यालय यांच्या वतीने कोल्हापुरातील राजारामपुरी येथे गांधी शिल्प बाजार म्हणजेच हस्तकला व…

संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे नवे नर्सिंग कॉलेज गुणवत्तापूर्ण शिक्षण देईल : मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : मिरज (जि. सांगली) येथील श्री.अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, मिरज येथील नूतन नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन मंत्री हसन मुश्रीफ व उच्च व तंत्रशिक्षण तथा संसदीय कार्यमंत्री…

आ. सतेज पाटील यांच्या हस्ते ‘सह्याद्री मसाले’ या व्यवसायाचे कसबा बावडा येथे उद्धाटन

कोल्हापूर : इस्लामपूरचा तरूण व्यावसायिक निलेश देशमुख याने कसबा बावडा येथे सुरु केलेल्या ‘सह्याद्री मसाले’ या व्यवसायाचे उद्धाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झाले. नविन व्यवसायासाठी देशमुख कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.…

🤙 8080365706