आघाडीच्या कलाकारांच्या उपस्थितीने जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवाने उपस्थित हजारोंची मने जिंकली

कोल्हापूर : बहारदार नृत्य,मंत्रमुग्ध करणाऱ्या गाणी, रसिक प्रेक्षकांचा सळसळता उत्साह आणि मराठी चित्रपट मालिका मधील आघाडीच्या कलाकारांच्या उपस्थितीने जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवाने उपस्थित हजारोंची मने जिंकली.आघाडीचा अभिनेता स्वप्निल जोशी,रिंकू राजगुरू…

निरोगी महाराष्ट्रा’साठी माता-भगिनींचे आरोग्य जपणे महत्त्वाचे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे – राज्य शासन निरोगी महाराष्ट्र बनविण्यासाठी कटिबद्ध असून, रुग्णांना वेळेवर तातडीने उपचार मिळणे आवश्यक आहे. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदारी सांभाळत असताना माता-भगिनी कायमच आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे…

मंत्री मुश्रीफांच्या हस्ते शिरोळ येथील स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन 

कोल्हापूर : शिरोळ येथील स्पंदन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मंत्री मुश्रीफांच्या हस्ते करण्यात आले. अद्यावत व सर्व सोयीनियुक्त हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांना सवलतीच्या दरामध्ये सेवा द्यावी व येणारा पेशंट बरा होऊन हसत…

आनंदवन हे खऱ्या अर्थाने मानवतेचे मंदीर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर : अतिशय कठीण काळात बाबा आमटेंनी महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू केले. समाजामध्ये ज्या कामाला मान्यता नव्हती, तिरस्कार होत होता, अशा काळात बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या सेवेचे…

अनुसूचित जाती,इतर मागास प्रवर्गातून आवास योजना करून देण्यासाठी प्रयत्न करू : आ. राजेंद्र पाटील यड्रावकर

कोल्हापूर : कुरुंदवाड येथील जैन संस्कृतीक भवन येथे शिरोळ तालुका पूरग्रस्त सेवा संस्थेतर्फे आयोजित संघर्ष मेळाव्यात आ. राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहिले.अध्यक्षस्थानी मुंबई उच्च न्यायालयाचे जेष्ठविधी तज्ञ अँड सुरेश माने…

कुंभोज प्राथमिक आश्रमशाळेचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण-सपना राठोड

कुंभोज  (विनोद शिंगे) कुंभोज (ता.हातकणंगले)येथे कै. रामभाऊ माळगे सामाजिक शैक्षणिक केंद्र पेठ वडगाव अंतर्गत प्राथमिक आश्रम शाळा कुंभोज यांच्या रौप्यमहोस्तवी वर्षानिमित्त स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सायं.चार…

कोल्हापूर येथे अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटनेचा राज्यव्यापी मेळावा -जिल्हाध्यक्ष धनाजी गुर

कुंभोज  (विनोद शिंगे) कोल्हापूर जिल्हा अखिल महाराष्ट्र गुरव समाज संघटना यांच्या वतीने शनिवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी अभिषेक लान तोरस्कर चौक कोल्हापूर येथे राज्यव्यापी वधू वर मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व्ही.टी. इन्फ्रा हॉट मिक्स प्लॅंटचा उद्घाटन सोहळा

कोल्हापूर : पिंपळगाव (ता. कागल) येथे निखिल तोडकर व राजेंद्र व्हटकर यांनी नव्याने सुरू केलेल्या व्ही.टी. इन्फ्रा हॉट मिक्स प्लॅंटचा उद्घाटन सोहळा मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते संपन्न झाला.  …

लोकनेते ना. हसन मुश्रीफ यांचा मडिलगे येथे सत्कार

कुंभोज  (विनोद शिंगे) मडिलगे (ता. आजरा) येथे कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदार संघाच्या आमदारपदी सलग सहाव्यांदा व महाराष्ट्र व राज्याच्या मंत्रिमंडळात वैद्यकीय शिक्षण मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मडिलगे ग्रामस्थांच्यावतीने जाहीर…

आ. राहुल आवाडेंच्या हस्ते कोरोची येथे विद्यार्थ्यांसाठी भव्य सभागृह आणि वाचनालयाचे लोकार्पण

कोल्हापूर : कन्या व कुमार विद्या मंदिर, कोरोची येथे माजी गाव कामगार पोलीस पाटील स्वर्गीय दादा बाळगोंडा पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गीय विजया कुबेर (इचलकरंजी) यांनी त्यांच्या नावाने भव्य सभागृह आणि…

🤙 8080365706