महिला पत्रकाराविषयी अपशब्द वापरणाऱ्या वामन म्हात्रे वर कारवाई करण्यात यावी: कोल्हापूर प्रेस क्लब ची मागणी

कोल्हापूर: माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर येथे महिला पत्रकाराला अपशब्द वापरून महिलावर्ग आणि पत्रकारितेचा अपमान केला.याचा निषेध म्हणून कोल्हापूर प्रेस च्या वतीने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या…

बदलापूर पीडित मुलींना न्याय मिळण्यासाठी अंध युवक मंचाकडून मूक मोर्चा काढण्यात आला;

कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील  अंध युवक मंच ही अंधासाठी ,अंधानी चालवलेली सामाजिक संस्था आहे. या संस्थेद्वारे बदलापूर येथील पीडित मुलींच्या वर झालेल्या अन्यायाविरोधात समस्त दिव्यांक यांच्या वतीने निषेध करण्यात आला. शाळेचे…

डीजेच्या आवाजामुळे महिला झाली कर्णबधिर !

 कोल्हापूर : गणपतीच्या मिरवणुकीत डीजेच्या ठेक्यावर तरुणांना नाचताना आपण पाहतोच . हे दृश्य नेहमीचच आहे. परंतु डीजेतून बाहेर येणाऱ्या लहरी दोन्ही कानावर आदळून कर्णबधिरत्व येत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत.…

“भाजपा ग्रामीण (पश्चिम) जिल्हाध्यक्ष पदी नाथाजी पाटील यांची नियुक्ती”

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाच्या माध्यमातून काही जिल्ह्यांत संघटनात्मक बदल करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने मुंबई भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उच्च व…

‘जनता सहकारी बँकेने केला १५हजार कोटींचा व्यवसाय पार’

कोल्हापूर: ‘जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे’ च्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर व उचगाव गांधीनगर शाखेच्या खातेदारांचा ग्राहक मेळावा कोल्हापूर येथे पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड…

महिला सन्मान सोहळा यशस्वी करा : राजेश क्षीरसागर यांच्या सूचना ; मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर कोल्हापुरात मेळावा; मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार

कोल्हापूर,प्रतिनिधी : संग्राम पाटील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजातील सर्वच घटकांसाठी महत्त्वपूर्ण योजनांद्वारे योगदान दिले आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला, विद्यार्थी, कामगार या सर्वांनाच न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.…

बदलापूरच्या घटनेवरून विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे संतापल्या

  कोल्हापूर: बदलापूर मध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार झाला या घटनेवरून विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. नीलम गोऱ्हे म्हणाल्या ,पालकांनी आणि नागरिकांनी…

बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन चिघळले;

मुंबई:  बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडला होता. त्यानंतर संतापलेल्या पालकांनी आज बदलापूर रेल्वे स्थानक आणि आदर्श शाळेच्या बाहेर आंदोलन सुरू…

पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्याचा हार्ट अटॅक ने मृत्यू

मुंबई: बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र यांना प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषदेत अचानक हार्ट अटॅक आला . आणि यामध्ये त्यांचे निधन झालं. कर्नाटकची राजधानी बंगळुरु मध्ये धक्कादायक घटना…

लाडकी बहिण योजनेचे ‘या’ अभिनेत्रीकडून कौतुक

कोल्हापूर :राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेची सर्वत्र चर्चा आहे महिला वर्गातूनही आनंद व्यक्त केला जात आहे रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत .बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री…

🤙 8080365706