कोल्हापूर :आज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिये फाट्यावर मुसळधार पाऊस चालू असताना रस्ता ओलांडताना एका युवकास स्पोर्टस बाईकने जोराची धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला आहे. तर स्पोर्टस बाईक वरील…
कोल्हापूर प्रतिनिधी:संग्राम पाटील माणुसकीच्या नात्याला घट्ट करणारी चळवळ म्हणजे अवयव दान चळवळ म्हणावे लागेल. कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून अवयवदानासंदर्भातील चळवळीला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, अवयवदानासाठी आवश्यक असणारी यंत्रणा…
इचलकरंजी : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या इचलकरंजी न्यायसंकुलाचा प्रश्न अखेर मार्गी लागला. रविवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठ कीत प्रस्तावित जागेवरील आरक्षण उठविण्याचा निर्णय घेऊन सदरची जागा न्याय संकुलासाठी देण्यावर मंत्रीमंडळाच्या…
कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील : खासदार शाहू महाराज यांची सदिच्छा भेट समरजीत घाटगे यांनी घेतली . यावेळी समरजीत घाटगे म्हणाले की, शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आज…
कोल्हापूर प्रतिनिधी: युवराज राऊत कोल्हापूर मध्ये खराब रस्ते खड्ड्यांची समस्येचा प्रश्न नेहमी उद्भवतो. गणेश उत्सव ही जवळ येत आहे या खराब रस्त्यातून गणपती बाप्पाचे स्वागत करायचे का? असा प्रश्न राजू…
कोल्हापूर: बदलापूर, कोल्हापूर, पुणे, अकोला, नागपूर, मुंबई येथे लहान मुलींच्या वरती लैंगिक अत्याचार करून,कित्येक लहान मुलींच्या त्या नराधमानी हत्या केल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ गांधीनगर बाजारपेठेत महाविकास आघाडीच्या वतीने तोंडाला…
मुंबई: उत्तर प्रदेश मधील एका मुस्लिम महिलेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची स्तुती केल्यामुळे पतीने तिहेरी तलाक दिल्याचा दावा महिलेने केला. पीडितेने म्हटलं आहे की लग्न…
कोल्हापूर प्रतिनिधी : युवराज राऊत कोल्हापूरकरांना प्रथमच पुण्याच्या सुप्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई या गणेश मूर्तीच्या दर्शनाची संधी मिळणार आहे.श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती आता कोल्हापुरात ‘श्रीमंत जय…
कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना एकसंघपणे काम करत आहेत. राज्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या मतांची टक्केवारी वाढल्याचे दिसले. कोल्हापुरचा विचार करता राजघराण्याविषयी कोल्हापूरवासियांचे असलेले…
कोल्हापूर: गोकुळच्या मायक्रोट्रेनिंग सेंटरचे उद्घाटन माळी डेअरी फार्म, माणकापूर ता. चिक्कोडी येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या शुभ हस्ते, गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील तसेच संचालक मंडळ यांच्या…