शिवसेना युवासेना, युवती सेना यांच्याकडून शक्ती कायद्याच्या अंमलबजावणी साठी स्वाक्षरी मोहीम

कोल्हापूर: हलकर्णी फाटा येथे युवासेना विस्तारक डॉ सतीश नरसिंग व शिवसेना जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे व युवासेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हलकर्णी येथे शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब…

क्रीडा सप्ताह निमित्त शहाजी कॉलेजमध्ये कॅरम व बुद्धीबळ स्पर्धा संपन्न

कोल्हापूर:  दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय मधील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग मार्फत 29 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये…

नेमबाज स्वप्निल कुसाळे च्या कुटुंबीयांना गोकुळ कडून एक लाखाचा धनादेश प्रदान

कोल्हापूर : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ नेमबाजी मध्ये कांस्यपदक मिळवले बद्दल राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचे स्वप्निल सुरेश कुसाळे यांना कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मार्फत १ लाख रुपये बक्षीस…

बिंदू चौक येथे खड्डे मुक्त आंदोलन;

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील काँग्रेस पक्षाच्या वतीने खड्डेमुक्त कोल्हापूरसाठी आज बुधवार 28 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आलं. शहरातील 81 प्रभागाच्या ठिकाणी एकाच वेळी हे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये नागरिकांना…

इंडो – युएस आय.टी.पार्क साठी कोल्हापूरला प्राधान्य द्यावे : राजेश क्षीरसागर ;युएस कौन्सुल जनरल माईक हॅन्के व राजेश क्षीरसागर यांची बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील देशाची व राज्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य शासनाकडून मित्रा संस्थेच्या माध्यमातून विविध प्रयोजने राबविली जात आहे. कोल्हापूर जिल्ह्याची भौगोलिक स्थिती उद्योग, आयटी क्षेत्रासाठी पूरक असून,…

कोल्हापुरातील कलाशिक्षक सागर बगाडे यांना ‘राष्ट्रीय आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर ;

कोल्हापूर:  स. म. लोहिया हायस्कूल मधील कलाशिक्षक सागर चित्तरंजन बगाडे, ( रा.पाचगाव ता. करवीर ) यांना मंगळवारी राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला. 5 सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये त्यांना राष्ट्रपती द्रोपती…

कौलव एमआयडीसी प्रकल्प त्वरित रद्द करण्याच्या मागणीचा ठराव ग्रामसभेत एकमताने मंजूर ;

  कोल्हापूर : कौलव चा एमआयडीसी प्रकल्प त्वरित रद्द करावा या मागणीचा ठराव कौलव येथील झालेल्या ग्रामसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. राज्य शासनाने ग्रामस्थांना विश्वासात न घेता,ग्रामस्थांनी केलेला विरोध डावलून…

कोल्हापूर अँटीकरप्शनच्या पोलीस उपाधीक्षकपदी वैष्णवी पाटील यांची नियुक्ती !

कोल्हापूर प्रतिनिधी; युवराज राऊत अँटी करप्शन च्या पोलिस उपाधीक्षक पदी वैष्णवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मंगळवार 27 ऑगस्ट रोजी वैष्णवी पाटील यांनी पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यभार स्वीकारला. सांगलीच्या लाचलुचपत…

छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाखांची “भगवी” दहीहंडीचा थरार ; ” हनुमान तालीम मंडळ शिरोळ ” पथकाने फोडली शिवसेनेची “भगवी” दहीहंडी

कोल्हापूर प्रतिनिधी : संग्राम पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती हिंदुत्ववादी सरकारने सर्व उत्सव निर्बंधमुक्त केल्याने राज्यात दहीहंडी उत्सव भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. हिंदुत्वाचा हा आपला आवडता उत्सव…

कोल्हापूरातील युवाशक्ती दहीहंडी गडहिंग्लजच्या संघर्ष पथकाने फोडली !

कोल्हापुर: कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक यांच्या युवाशक्ती दहीहंडीची पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच दहिहंडी अशी ओळख आहे. दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी ऐतिहासिक दसरा चौकामध्ये दहीहंडी चे आयोजन युवाशक्तीकडून करण्यात आलं…

🤙 8080365706