कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार द्या : आमदार जयश्री जाधव

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार कलायोगी जी. कांबळे यांना मरणोत्तर ‘महाराष्ट्र भूषण’पुरस्कार देऊन त्यांच्या कलेचा उचित सन्मान व्हावा, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णा) यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. आण्णांचे…

 देशात आता आदिवाशी समाजाला राष्ट्रपतीपदामुळे  उभारी मिळेल का ?

नाशिक(वृत्तसंस्था): एकीकडेआपल्यादेशाच्या राष्ट्रपतीपदाच्याशर्यतीत आदिवासी महिला लढत आहे. त्याच राष्ट्रपदीपदावर विराजमान होतील असा विश्वासही व्यक्त केला जात असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील परिस्थिती भीषण आहे. नाशिकच्या आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा…

नागरिकांनी नागपंचमी कायद्यानुसार पारंपारिक विधीप्रमाणे साजरी करावी..

उपविभागीय अधिकारी संपत खिलारी यांचे आदेश  सांगली (प्रतिनिधी) ; सांगली जिल्हा प्रशासनाने यंदाच्या नागपंचमी उत्सवासाठी बत्तीस शिराळा येथे ड्रोनचा वापर करण्याचा निर्णय घेऊन लाऊडस्पीकरच्या वापरावरही बंदी घालण्यात आली आहे.  कोणत्याही…

हुपरीत तृतीयपंथीयाला स्वीकृत नगरसेवक पदाचा मान!

कोल्हापूर : हुपरी नगर परिषदेच्या आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत तृतीयपंथी व्यक्तीला स्वीकृत नगरसेवक म्हणून सन्मान देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूर सारख्या पुरोगामी जिल्ह्यात एका तृतीयपंथीला स्वीकृत नगरसेवक…

या वर्षी गणेशा चे जोरात आगमन होणार परवानग्यांसाठी एक खिडकी योजना

मुंबई (वृत्तसंस्था): करोना संसर्गामुळे गेले  दोन वर्षांपासून सण, उत्सव साजरे करण्यावर निर्बंध होते. मात्र आता या वर्षी गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहर्रम हे सण धुमधडाक्यात साजरे करण्यात येणार आहेत. या वर्षी…

बांठिया, या अहवालाला अनेक ओबीसी नेत्यांनी केला विरोध  

मुंबई (वृत्तसंस्था) :  महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया आयोगाने सादर केलेल्या अहवालानुसार घ्याव्यात, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज बुधवारी झालेल्या सुनावणीत राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.. बांठिया, या अहवालाला…

वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात

          आमदार ऋतुराज पाटील कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि  उपनगरातील चोऱ्यांच्या वाढत्या घटने मुळे शहरात व उपनगरात भीतीचे वातावारन झाले आहे. रात्री अपरात्री महिला वर्गात रस्त्यावरून जाताना मनात भीती घेऊनच…

फुलेवाडीतील आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याच्या पोस्ट प्रसारमाध्यमांमध्ये काही दिवसांपासुन फिरत होत्या. रक्ताची हीच गरज ओळखून कै. आनंदा सोमा राणे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कसबेकर हॉल, टेंबलाई मंदिर, फुलेवाडी…

पतीच्या निधनानंतर मंगळसूत्र, चुडा न काढण्याचा खुपिरेच्या महिलेचा निर्णय

कुडित्रे (प्रतिनिधी) : बोलोली येथे डी.पी.दुरुस्तीचे काम करताना शॉक लागून मृत झालेल्या खुपिरे (ता. करवीर) येथील राम बळवंत पाटील यांच्या पत्नीने विधवा प्रथेला झुगारून मंगळसूत्र, चुडा व सोभाग्याचं लेणं तसंच…

ग्राहकाला दिलासा; खाद्यतेलाच्या दरात ‘इतक्या’ रुपयांनी कपात

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात आजपासून खाद्यपदार्थांसह इतरही अनेक वस्तूंवरील जीएसटीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी जास्त पैसे आकारले जाणार आहेत. अशातच एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. खाद्यतेल…