युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात

कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील पायाभूत सुविधांसाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी मंजूर करून आणलेल्या २५ कोटी रुपयांच्या निधीतून विविध प्रभागांमध्ये रस्ते आणि गटारींच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे .  खासदार धनंजय…

उंचगाव परीट समाजातर्फे संत गाडगेबाबा यांना अभिवादन

कोल्हापूर :राष्ट्रीय संत श्री. गाडगेबाबा यांची ६८ वी पुण्यतिथी निमित्य विनम्र अभिवादन करण्यांत आले व फोटो पूजन करण्यात आले   तसेच गाडगेबाबांनी माणसातील देव पाहण्याची दृष्टी समाजाला दिली. अंधश्रद्धा, निरक्षरता,…

काळमवाडी धरणाच्या गळतीबाबत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात ; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा

कोल्हापूर : काळमवाडी धरणाच्या गळतीबाबत शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्याची गरज असून दिवसेंदिवस दुधगंगा धरणाची गळती वाढू लागली असून प्रत्यक्षात सेकंदाला जवळपास ६५० ते ७०० लिटर पाणी या गळतीमधून वाया जावू…

संस्था चांगले संस्कार आणि उच्च विचाराने प्रगतशील होत असते : चेतन नरके

कोल्हापूर : आप्पासाहेब नाईक (दादा) श्री पैसाफंड शेतकरी सहकारी बँक लि. हुपरी यांच्या वतीने सामाजिक, सहकार, अध्यात्मिक कार्यातील थोर लोकसेवक, संस्थापक कार्य. संचालक कै. आप्पासाहेब बळवंत नाईक (दादा) आणि थोर…

वंचित बहुजन आघाडी शिरोळ यांच्या वतीने परभणी येथील घटनेचा निषेध

कुंभोज  ( विनोद शिंगे) वंचित बहुजन आघाडी शिरोळ तालुका जिल्हा कोल्हापूर यांच्यावतीने परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ  व गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि आम्ही भारतीय लोक आंदोलनातर्फे गाडगेबाबा स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पेठेत भाकरी वाटप.

कोल्हापूर : आज(दि.20) कोल्हापूर मधील शिवाजी पेठ येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर आणि आम्ही भारतीय लोक आंदोलन शिवाजी पेठ कोल्हापूर यांच्यावतीने संत गाडगेबाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त झुणका भाकरी वाटप करण्यात…

आ. राजेंद्र पाटील यांनी तेरवाड बंधाऱ्याची पाहणी करून भरीव निधी देण्याची दिली ग्वाही

कोल्हापूर : तेरवाड बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे. हा बंधारा शेतकरी बांधवांच्या बरोबर नदी काठावरील नागरिकांना वरदान असून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर हे भरीव निधी देऊन…

सुनिल भारमल यांना ‘कर्तृत्वान व्यक्तीचा’ राष्ट्रीय पुरुस्कार

कुंभोज (विनोद शिंगे) रुकडी गावाचे सुपुत्र सुनिल मारुती भारमल यांना इंडियन पोलीस मित्र ह्याच्या मार्फत सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीचा सन 2024 चा “कर्तृत्वान व्यक्तीचा राष्ट्रीय पुरुस्कार “हा मानाचा…

कॅबिनेटमंत्री प्रकाश आबिटकर यांचे राधानगरी मतदार संघात जंगी स्वागत करूया – भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील

गारगोटी :प्रकाश आबिटकर हे कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या राधानगरी विधानसभा मतदार संघात शनिवार (दि.21) रोजी येत असून त्यांचे मतदार संघामध्ये जंगी स्वागत करूया असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजीराव पाटील…

राष्ट्रसमर्पित महान विभूतींना आ. राहुल आवाडेंचे अभिवादन

नागपूर : नागपुरातील रेशिमबाग. येथे आज सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी आणि द्वितीय सरसंघचालक प. पू. गोळवलकर गुरुजी यांना आमदार राहुल आवाडे यांनी…

🤙 8080365706