मुंबई : राष्ट्रवादीतील सध्याची परिस्थिती पाहता रोहित पवार भावनिक झाले आहेत. ट्विटरवरून एक कविता शेअर करत रोहित पवारांनी शरद पवार यांना भावनिक साद घातली आहे. पवारसाहेब तुम्ही मैदानात उतरा, करोडो हात…
मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो बॅनर्स, कार्यालय अथवा अन्य ठिकाणी वापरण्यावरून वाद निर्माण झाला आहे. यावर खुद्द शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझे फोटो वापरू नका, असं शरद पवार यांनी…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याला सन 2023-24 साठी 20 हजार 750 कोटींच्या पतपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती देवून बँकांनी योग्य नियोजन करुन उद्दिष्टपूर्ती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी…
आजकाल कमी वयात लोक डोळ्यांवर चश्मा लावत आहेत. चश्मा लागण्याचं मूळ कारण डोळ्यांची व्यवस्थित काळजी न घेणं हे असू शकतं. पोषक तत्वांची कमतरता हे अनुवांशिक कारण असू शकतं. डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाठी काही…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. वृषभ : जिद्द व चिकाटी वाढेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन…
कोल्हापूर: जन्मजात शारीरिक व्यंग असलेल्या व त्यामुळे अपंगत्व आलेल्या अब्दुललाट येथील ३८ वर्षीय रुग्णाच्या पाठीवरील सुमारे ५ किलोची कॅन्सरची गाठ काढण्याची यशस्वी शस्त्रक्रिया डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये करण्यात आली.…
कोल्हापूर: शहरातील डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर आमदार ऋतुराज पाटील यांनी आज महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. डेंग्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशा सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. त्यानुसार १६ पथके तयार…
मुंबई ; ड्रामा क्विन राखी सावंत हिने बॉलीवूड भाईजान सलमान खानसाठी अनोखा नवस केला आहे. भाईजानंचं लग्न व्हावं म्हणून राखीनं अनोखी मन्नत मागितली असून त्यासाठी ती अनवाणी फिरत आहे. राखीने एक…
वर्धनगड : ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या खटाव तालुक्यातील वर्धनगड किल्ल्यावर एका दर्ग्याभोवती वन विभागाच्या हद्दीत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम आज हटविण्यात आले. कमालीची गुप्तता पाळत वन विभागाने दर्गा परिसरातील वाढीव अनधिकृत…
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर भाष्य केलंय. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौरा करावा. अशा प्रकारचा आम्ही आग्रह करण्यापेक्षा उद्धव ठाकरे गेली अनेक…