गद्दार सरकारची ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे सांभाळून : सुप्रिया सुळे

मुंबई : राज्यातील गद्दार सरकारची ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी 20 तारखेला गुवाहाटीला जाण्याचे तिकीट दिले, तर सांभाळून राहा, अशी मिश्किल टीका खासदार सुप्रिया सुळे केली आहे. मतदारसंघातील लोकांना…

राज्याला यलो अलर्ट….

मुंबई : अरबी समुद्रात यावर्षी निर्माण झालेल्या ‘बिपोरजॉय’ या चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याने तीव्र रुप धारण केले आहे. अशातच राज्याला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. बिपोरजॉय चक्रीवादळाने तीव्र रूप…

कोल्हापुरात गर्भलिंग निदान प्रकरणी हॉस्पिटलवर छापा

कोल्हापूर : कोल्हापुरात एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. गर्भलिंग निदान चाचणी प्रकरणी कोल्हापूरातील राजारामपुरीतील श्री हॉस्पिटलवर आज छापेमारी करण्यात आली. यात हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन बंद दाखवून गर्भलिंगनिदान केले जात…

संजय पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भारत राष्ट्र समितीत प्रवेश

कोल्हापूर : कामगार कष्टकरी वंचितांचे शोषितांचे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लक्षवेधी आंदोलन करणारे संजय पाटील यांनी आज भारत राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष माणिक दादा कदम पश्चिम महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये…

औरंगजेब हा मुस्लिमांचा कधीच होऊ शकत नाही; हसन मुश्रीफ

कागल : कागल शहरात टिपू सुलतानच्या व्हाट्सअप स्टेटस ठेवल्यावरून वाद समोर आला आहे. येथे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्याकडून कागल बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र पोलीसांची विनंती मुळे…

श्री क्षेत्र कुंथुगिरी क्षेत्राच्या विकासासाठी एक कोटीचा निधी

कोल्हापूर ; श्री क्षेत्र कुंथुगिरी क्षेत्राचा विकास कुंथूसागर महाराजांच्या विशेष प्रयत्नातून झालेला आहे. या परिसराचा अधिक चांगला विकास व्हावा व भाविकांसाठी अधिक पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून जिल्हा नियोजन समितीतून या…

अखेर मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन…..

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे खोळंबलेल्या मान्सूनने केरळमध्ये आगमन केल्यानंतर अवघ्या ४८ तासांतच महाराष्ट्रात जोरदार आगमन केले आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार…

कोपार्डेत घरफोडी, साडेसात लाखाचा ऐवज लंपास

कोपार्डे : (ता करवीर) येथे स्क्रॅप गोळा करणारे कल्पना विलास जगताप यांचे घर फोडून नऊ तोळे दागिने व अडीच लाख रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केलीय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गेली २५…

गरम दुधात तूप मिसळून पिण्याचे फायदे…..

गरम दुधात तूप मिसळून प्यायल्यास त्याची पौष्टिकता वाढते. तुपात ओमेगा-३, ओमेगा-९ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्वे ए, के आणि ई सारखे पोषक घटक असतात. ज्यामुळे आरोग्य सुधारते.” दुधात तूप मिसळून प्यायल्याने…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष वाहन स्थावर संपत्तीचे सौख्य लाभेल. विरोधकावर मात केल्यामुळे आपल्या किर्तीत वाढ होईल. नोकरी व्यापाराचं क्षेत्र विस्तृत होईल. वृषभ जोडीदाराच्या महत्वकांक्षा…

News Marathi Content