मनसेचा उद्धव ठाकरे गटाला युतीचा प्रस्ताव

मुंबई: राज्याच्या राजकीय क्षेत्रातून एक खळबळ जनक बातमी समोर आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला युतीचा प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती…

समान नागरी कायद्याला विरोध

दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा नारा दिला आहे. दरम्यान, समान नागरी कायद्याला अनेक समुदायांकडून विरोध आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनेही समान…

ताण कमी करण्यासाठी उपाय

तणावाचे व्यवस्थापन हा आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. ताण व्यवस्थापन हे एक आवश्यक जीवनकौशल्य असून, छोट्या छोट्या गोष्टी केल्यास सहज जमू शकतं. मनावरील ताण कमी करण्यासाठी काही सोपे उपाय पाहूयात.…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष:-आत्मविश्वासाने परिपूर्ण असेल.नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.प्रगतीचा मार्ग मोकळा होईल.कामाचा ताण वाढेल.वाहन सुखातही वाढ होऊ शकते.विनाकारण चिंता वाढू शकतात. वृषभ:-धीर धरा.रागाचा अतिरेक…

30 हजार रुपयांची लाच घेताना विभागीय सहसंचालकासह दोघांना अटक

कोल्हापूर : शिक्षण सहसंचालक कार्यालयात तीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विभागीय सहसंचालकासह दोघांना अटक केली आहे. विभागीय सहसंचालक हेमंत नाना कठरे (वय 46), स्टेनोग्राफर प्रवीण शिवाजी गुरव…

अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष

दिल्ली: उपमुख्यमंत्री अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये दाखल करण्यात आलं आहे. तशा आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर…

कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू

कोल्हापूर : जिल्ह्यात  मागील काही महिन्यांमधील संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाकडून बंदी आदेश जारी करण्यात आले आहेत. आज (5 जुलै) सकाळीपासून जिल्ह्यात बंदी आदेश लागू झाला असून 19…

चिन्ह कुठे जाणार नाही; शरद पवार

मुंबई : राजकीय महानाट्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. चिन्ह कुठे जाणार नाही. चिन्ह…

तुम्ही राजीनामा दिला होता तर मागे घेतलाच कशाला?; अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पहिल्यांदाच थेट आणि जळजळीत टीका केली. आता 83 वर्ष झालं आहे. आता तुम्ही थांबा. आराम करा. आता तुम्ही थांबणार आहात की…

सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला; धनंजय मुंडे

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर बैठक बोलावली आहे. यात बोलताना आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला, असं म्हणत मंत्री धनंजय मुंडे गहिवरले.…

🤙 8080365706