बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर NDRF आणि SDRF च्या टीम तैनात

मुंबई : बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने पुढे सरकत आहे. या चक्रीवादळाचे गंभीर परिणाम दिसून येत आहे. चक्रीवादळामुळे होणारा धोका लक्षात घेता केंद्रापासून राज्य सरकारपर्यंत सर्वच सतर्क आहेत. NDRF च्या 17 टीम आणि SDRF च्या…

50 कुठे आणि 105 कुठे? मध्यरात्री बॅनर गायब

ठाणे : उल्हासनगर शिवसेनेच्या बॅनर्सला उत्तर देण्यासाठी भाजपने काल रात्री ’50 कुठे आणि 105 कुठे?’ असा शिवसेनेला डिवचणारा बॅनर लावला होता. पण हा बॅनर मध्यरात्रीच्या सुमारास गायब झाला आहे. हा बॅनर…

बच्चू कडू यांनी अनिल बोंडे यांना दिला इशारा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरातीवरून प्रहारचे आमदार बच्चू कडू आणि भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यात शाब्दिक चकमक सुरु आहे. आज पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी अनिल…

चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून बंद

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस असणार्‍या पर्यटकांचे माहेरघर म्हणून बहुचर्चित असणाऱ्या चांदोली परिसरातील चांदोली धरण आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान आजपासून म्हणजे 15 जून पासून 15 आक्टोबर पर्यंत पर्यटकांसाठी…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. सुसंवाद साधाल.जिद्द व चिकाटी वाढेल. वृषभ : वाहने जपून चालवावीत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.…

गगनबावड्यातील पळसंबे येथे विजेच्या धक्क्याने अमित माने याचा मृत्यू

महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे दोन वर्षांमध्ये तिसरा बळी साळवण प्रतिनिधी : एकनाथ शिंदे गगनबावडा : गगनबावडा तालुक्यातील पळसंबे गावाच्या अमित प्रकाश माने वय वर्ष 23 हा तरुण महावितरणच्या गलथान कारभारामुळे मरण…

‘या’ काही टिप्समुळे फ्रिज होईल काही मिनिटात स्वच्छ

आपण देखील रेफ्रिजरेटरच्या दुर्गंधीमुळे हैराण असाल, तर ही ट्रिक नक्की वापरून पाहा. या काही टिप्समुळे फ्रिज काही मिनिटात स्वच्छ होईल व त्यातून दुर्गंधी देखील पसरणार नाही. फ्रिजमध्ये असलेले प्रत्येक कप्पे…

मी काँग्रेस पक्षाच्या षडयंत्राचा बळी; ब्रिजभूषण सिंह

मुंबई : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला आहे. कुस्तीपटूंच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काँग्रेस पक्षावरच गंभीर आरोप केला आहे.…

चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरक

मुंबई : बिपरजॉय गुजरातच्या किनारपट्टीकडे वाटचाल करीत आहे. चक्रीवादळ गुरुवारी सायंकाळी चार ते रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जाखू बंदराच्या उत्तरेकडील भागात धडकेल. चक्रीवादळ मोसमी पावसासाठी पूरकच ठरले आहे, अशी माहिती…

राज्यात शिवसृष्टी उभारणार

मुबई: छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती पुढील पिढयांना व्हावी तसेच पर्यटकांना राज्याचा प्रेरणादायी इतिहासाची माहिती व्हावा यासाठी महाराष्ट्र शासन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्फत राज्यात शिवनेरी, गोराई, बुलढाणा, संभाजीनगर, नाशिक…