टॅटू काढताना नेहमी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकतो. तर जाणून घेऊयात शरीरावर टॅटू गोंदवण्याचे तोटे. गोंदवून घेतल्याने व्यक्तीला एचआयव्हीची लागण होण्याचा धोका…
आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अनुकूल राहील, राशीतून दुसऱ्या घरात चंद्राचे भ्रमण शुभ परिणाम देईल. आज तुम्ही काही मोठे काम हाती…
कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण मतदार संघाचे आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून तीन रुग्णांच्या उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अडीच लाखांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी बुधवारी या तिन्ही रुग्णांच्या…
कोल्हापूर : सर्वच संघटनांनी याबाबत भूमिका घेण्याची गरज आहे, असं मला वाटत. सेवा निवृत्त शिक्षक बंधु-भगिनीनी खरंतर ठाम भूमिका घ्यायला हवी.सर्व सेवानिवृत्त झालेल्या बंधू-भगिनींना नम्र विनंती की, याबाबत आपण राज्यातील…
कोल्हापूर: डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी अभिमत विद्यापीठाच्या नव्या अभियांत्रिकी व व्यवस्थापन संस्थेमध्ये विविध अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात ६० टक्के जागांसाठीचे प्रवेश पूर्ण झाले असल्याची माहिती…
कोल्हापूर : आम आदमी पार्टी प्रदेश कार्यकारणीच्या नियुक्त्या नुकत्याच पार पडल्या. यामध्ये पक्षाच्या प्रदेश संघटन सचिव पदी संदीप देसाई यांची निवड झाली. निवडीचे पत्र राष्ट्रीय महासचिव डॉ. संदीप पाठक, प्रभारी…
प्रशासनाविरोधात नागरिकांसोबत जनआंदोलन करण्याचा इशारा : महापालिका कर्मचारी धारेवर कोल्हापूर : महानगरपालिकेने अपुरा पाणीपुरवठा आणि कचरा उठाव हे नागरिकांचे दोन महत्वाचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत. अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात नागरिकांसोबत…
कोल्हापूर : मराठा सेवा संघ विभागीय अध्यक्ष (कोल्हापूर, सातारा) पदी अश्विनकुमार वागळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकतीच मराठा सेवा संघ केंद्रीय कार्यकारिणीची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे उत्साहात पार पडली.…
मुंबई : सप्तश्रृंगी गडाच्या घाटात सकाळी एसटी बस दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर बसमधून प्रवास करणारे 22 जण जखमी झाले आहेत. दरम्यान,…
कोल्हापूर : देशातील १८ राज्यांतील 188 जिल्ह्यात धुवाधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र राज्याला पावसाची आतुरतेने आस लागली असताना देशातील 18 राज्यात वाढत्या पावसामुळे येथील जिल्ह्यांना अक्षरशः पुराचा तडाखा बसला आहे.…