घोडावत मध्ये मोफत विधी सहाय्य केंद्राचे उद्घाटन

कुंभोज  (विनोद शिंगे) संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लीगल स्टडीज तर्फे मोफत विधी सहाय्य केंद्राचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा व प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल…

मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते आजरा येथील श्री दत्त व्हिलेज विकास सेवा संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा

कोल्हापूर : आजरा (ता. आजरा) येथील श्री दत्त व्हिलेज विकास सेवा संस्थेचा अमृत महोत्सवी समारंभ व संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.   यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश…

श्याम बेनेगल यांची नायिका पुरूषसत्ताक व्यवस्थेला प्रश्न विचारणारी: डॉ.चंद्रकांत लंगरे

कोल्हापूर: ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या समग्र चित्रपटांतून पुरुषसत्ताक व्यवस्थेला प्रश्न विचारणारी नायिका प्रखरतेने दिसते, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक डॉ. चंद्रकांत लंगरे यांनी व्यक्त केले.        …

संजय घोडावत  इन्स्टिट्यूटमध्ये  पालक  मेळावा उत्साहात

कोल्हापूर : सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्ट, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या पालकांचा मेळावा मोठ्या  उत्सवामध्ये संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते…

जमीन क्षारपडमुक्तीच्या कामासाठी शासनाचे सहकार्य करणार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची ग्वाही

कोल्हापूर : 10 हजार हेक्टर जमीन क्षारमुक्त करण्याचा संकल्प उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी करून प्रत्यक्षात साडेतीन हजार एकरावर काम झाल्याने शेतकरी पूर्वीपेक्षा दुपटीने जास्त उत्पादन घेत आहेत. लोकसहभागातून, लोकांनी एकत्र…

रस्त्यावर कचरा आढळलेस आरोग्य निरिक्षकांवर होणार दंडात्मक कारवाई – अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे

कोल्हापूर:- शहरामध्ये कच-याचे ढिग व गटारी तुंबलेचे आढळलेस संबंधीत भागातील आरोग्य निरिक्षकास जबाबदार धरले जाणार असलेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी सांगितले. शहरातील कचऱ्याबाबत सर्व विभागप्रमुख व आरोग्य निरिक्षक यांची…

अर्थसंकल्प देशाचा मांडला आहे की बिहारचा? शेतकरी, कामगार यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद नाही : आ.सतेज पाटील

कोल्हापूर:अर्थसंकल्प देशाचा मांडला आहे की बिहारचा? शेतकरी, कामगार यांच्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही तरतुद नाही : आ.सतेज पाटीलबेरोजगारी, महागाई यावर एक चकार शब्द न काढता केवळ जुमलेबाजीच्या घोषणा या अर्थसंकल्पात केल्या आहेत.…

डी.वाय. पाटील पॉलिटेक्निक टाटा मोटर्स पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू संपन्न २४३ विद्यार्थ्यांचा सहभाग

कोल्हापूर:कसबा बावडा येथील डॉ.डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये टाटा मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या कॅम्पस इंटरव्यू झाल्या. यामध्ये डी.वाय. पाटील पॉलिटेक्निकसह जिल्ह्यातील पंधरा पॉलिटेक्निकच्या २४३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.      …

 मोटरसायकल चोरट्यांना अटक ; दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

कोल्हापूर :  मोटर सायकल चोरणाऱ्या एका अट्टल आरोपीसह दोन विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. यांच्याकडून नऊ मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून पाच लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली…

विवेकानंदच्या शरयू सुतार हिची जम्मू काश्मिर येथील गिर्यारोहण कॅम्पसाठी निवड

कोल्हापूर :  विवेकानंद महाविद्यालयची एन सी सी छात्र  सिनिअर अंडर ऑफिसर शरयू सुतार , बी.एस्सी.कॉम्प्युटर सायन्स  हिची एन.सी.सी. मधून जम्मू काश्मिर येथे होणाऱ्या गिर्यारोहण आणि हिवाळी खेळ या साहसी प्रशिक्षणासाठी…

🤙 8080365706