उमा टॉकीज येथील हॉटेल कृष्णाने विद्युत मोटर लावून पाणी वापरत असल्याचे तीन नळ कनेक्शन खंडीत

कोल्हापुर : महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा विभागाच्या वितरण शाखा व पाणीपट्टी शाखेमार्फत शहरातील मोठे थकबाकीदार, अनाधिकृत कनेक्शनधारकांचे नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज उमा टॉकीज येथील…

महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक : आ. सतेज पाटील

कोल्हापूर:महायुती सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे फसव्या आणि दिशाभूल करणाऱ्या घोषणांचा परिपाक आहे. असा टोला आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकार वर केला.   या अर्थसंकल्पात कोल्हापुरला ठेंगा दाखवला आहे. अंबाबाई मंदिराचा…

आ.राजेश क्षीरसागर आणि शांद फौंडेशनच्या वतीने आमदार चषक टी २० क्रिकेट स्पर्धा

कोल्हापूर :आमदार राजेश क्षीरसागर आणि शांद फौंडेशन आयोजित आमदार चषक टी २० लेदर बॉल क्रिकेट स्पर्धापहिला सामना शिवनेरी विरुद्ध शाहूपुरी यांच्या दरम्यान झाला प्रथम फलंदाजी करताना शिवनेरी संघाने 20 षटकात…

किफायतशीर कार्बनशोषक तंत्रज्ञान विकासाची गरज: मेजर जनरल डॉ. श्री पाल

कोल्हापूर: पर्यावरणातील कार्बनचे उत्सर्जन रोखणे ही आजची महत्त्वाची गरज आहेच, पण त्याचबरोबर वातावरणातील कार्बन थेट शोषून घेणारे किफायतशीर तंत्रज्ञान विकसित करण्याच्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित करणेही आवश्यक आहे, असे प्रतिपादन…

प्रा. डॉ. व्हनमोरे यांना डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उत्कृष्ट संशोधक पुरस्कार प्रदान

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय कसबा बावडा कोल्हापूर कॉलेजचा नुकताच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या पारितोषिक वितरण समारंभामध्ये प्रा. डॉ. बी. डी. व्हनमोरे यांना उत्कृष्ट…

काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी आमदार सतेज पाटील यांची फेरनिवड

कोल्हापूर :माजी गृहराज्यमंत्री व विधान परिषद सदस्य आमदार सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी फेरनिवड करण्यात आली.अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने काँग्रेसचे सरचिटणीस…

आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते दत्तवाड येथे घरकुल मंजुरी पत्र वाटप

कोल्हापूर : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने पंतप्रधान आवास योजना टप्पा दोन अंतर्गत अनुदान दिले जात आहे.लाभार्थ्यांनी मंजूर घरकुलांचे वेळेत बांधकाम पूर्ण…

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक २४व्या पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात

कोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक २४व्या पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पदवी मिळवली आहे त्या सर्वांचे…

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे *भीमा कृषी पशू प्रदर्शनस्थळी तीसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची शेती आवश्यक साहित्य खरेदीसाठी तुडुंब गर्दी

कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून १७ वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य असे भीमा कृषी व पशु पक्षी प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह लोकांनी मेरी वेदर मैदानावर…

मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, अधिक्षक मारुती मधाळे, आरोग्य निरिक्षक आनंदा बावडेकर निलंबीत

कोल्हापूर : शहरामध्ये साफसफाई करणे, कचरा उठाव करणे, कचरा प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे, कर्मचाऱ्यांमार्फत कचरा जाळणे, ॲटो टिप्पर नियोजनासाठी उपस्थित न राहिल्याने स्वच्छता विभागाकडील कामकाजामध्ये अक्षम्य निष्काळजीपणा केलेने मुख्य आरोग्य निरिक्षक…

🤙 8080365706