इचलकरंजीत महिला दिनानिमित्त मुलींच्या कुस्ती स्पर्धेचे आयोजन

कोल्हापूर:इचलकरंजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने प्रथमच मुलींच्या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, ११ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता व्यंकोबा मैदान येथे हे कुस्ती…

पेठवडगाव शहराला बाह्यवळण रस्ता व्हावा; आ. अशोकराव माने यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर:हातकणंगले-पेठवडगाव मार्गावरील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी पेठवडगाव शहराला बाह्यवळण रस्ता करण्यात यावा. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार अशोकराव माने यांनी विधानभवन येथे निवेदन दिले. पेठवडगाव इचलकरंजी-शिरोळ गावातून कर्नाटक भागातून…

कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

कोल्हापूर: कुंभी-कासारी साखर कारखान्याचे यावर्षीच्या गळीत हंगामात ४ लाख ८८ हजार ८७० मेट्रिक टन ऊस गाळप केले असून सरासरी १२.५५ टक्के साखर उतारा मिळाल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन, आमदार चंद्रदीप नरके…

करवीर पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष…

कोल्हापूर:करवीर पंचायत समितीच्या स्थापनेनंतर प्रथमच पंचायत समितीवर भाजप – राष्ट्रवादी-शिवसेना महायुतीचा झेंडा फडकणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सभापतीपद मिळणार असून भाजपाला उपसभापतीपद निश्चित आहे. करवीर पंचायत समितीच्या ७ फेब्रुवारी रोजी २४…

विद्यार्थ्यांकडून विकासशुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास कॉलेजवर कारवाई:मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : शिष्यवृत्तीधारक आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयांनी विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल करू नये. यासाठी राज्य सरकार लवकरच कडक शासन निर्णय निर्गमित करणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण…

डी वाय पाटील अभियांत्रिकीमध्ये ‘वूमन इन लीडरशिप’ कार्यक्रम उत्साहात -आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजन

कसबा बावडा:डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजीमध्ये महिला विकास कक्षातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त “वूमन इन लीडरशिप : ड्रायविंग इंनोव्हेशन अँड मीनिंगफ़ुल इम्पॅक्ट ” या विषयावर विशेष कार्यक्रम उत्साहात…

कोल्हापूरला राज्याच्या टॉप १० शहरांत स्थान मिळवून देवू : आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूर : देशातील सर्वाधिक ‘दरडोई उत्पन्न’ असणाऱ्या शहरांच्या यादीत कोल्हापूरचा समावेश होतो. नागरी सुविधा आणि विकासाच्या आधारावर कोल्हापूर हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे ‘टियर-२’ शहर म्हणून ओळखले जाते.      कोल्हापूर…

कागलमध्ये जिजाऊ समितीच्या फन स्ट्रीट उपक्रमास उत्सफुर्त प्रतिसाद;विविध खेळ,कला सादरीकरण व स्पर्धांचा महिलांनी लुटला आनंद

कागल :जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजमाता जिजाऊ महिला समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘फन स्ट्रीट’ कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विविध खेळ,कला सादरीकरण व स्पर्धांचा मनसोक्त…

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा मंगळवारी 14 वा दीक्षांत समारंभ -पूज्य डॉ. ज्ञानवत्सल स्वामी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी

कोल्हापूर :डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा १४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी संपन्न होत आहे. माननीय कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या दीक्षांत समारंभासाठी…

महिला दिनानिमित्त के. एम. टी मधील महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान.. शिवसेनेचे परिवहन समितीचे सदस्य रोहन अतिग्रे यांचा अनोखा उपक्रम..

कोल्हापूर:जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीचे सदस्य रोहन अतिग्रे यांच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागातील कर्मचारी महिलांचा…

🤙 8080365706