जागतिक हिवताप दिन साजरा

कोल्हापूर: सहाय्यक संचालक (हिवताप) व जिल्हा हिवताप कार्यालय तसेच नागरी आरोग्य केंद्र, राजारामपुरी, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हिवताप दिन राजारामपुरी येथील नागरी आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला .  …

म्हाकवेत लवकरच बुद्धविहार उभारू:हसन मुश्रीफ: थळोबा मंदिराची वास्तूशांती व समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात

म्हाकवे:माझ्या राजकीय वाटचालीत म्हाकवे ता. कागल येथील दलित समाजाचे महत्वपूर्ण योगदान मिळाले आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्यांची बुद्धविहाराची मागणी आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास अद्यावत असे बुद्धविहार उभारु, असे अभिवचन…

प्रस्तावित आय.टी.पार्कास छत्रपती ताराराणी यांचे नांव देवून उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध कराव्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

कोल्हापूर  : प्रदीर्घ कालावधीच्या मागणीनंतर कोल्हापूरला आय.टी.पार्क स्थापन करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील प्रस्तावित आयटी पार्कमुळे आयटी कंपन्यांना पर्यायी केंद्र उपलब्ध होईल आणि प्रदेशातील आर्थिक विकासाला गती मिळेल.…

शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज:मंत्री हसन मुश्रीफ यांची अपेक्षा;तमनाकवाडा येथे प्राथमिक शाळेच्या इमारतीची पायाभरणी उत्साहात

तमनाकवाडा: शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांसह पालकांचीही जबाबदारी तितकीच मोठी आहे,…

विठाबाई भाऊ मांग महामंडळाच्या माध्यमातून लोक कलाकारांना राजाश्रय मिळवून देऊ मंत्री हसन मुश्रीफ यांचा दिलासा

मुगळी:लोककला ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या संस्कृतीचा फार मोठा हिस्सा आहे. महाराष्ट्र सरकारच्या विठाबाई भाऊ मांग- नारायणगांवकर लोककला कल्याणकारी महामंडळाच्या माध्यमातून लोककलाकारांना राजाश्रय मिळवून देऊ, असा दिलासा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन…

कागलच्या बचत गटांचे काम जिल्ह्यातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल इतके आदर्श करूया- सौ नवोदिता घाटगे राजे बँक व जिजाऊ महिला समितीच्या बचत गटाच्या महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

कागल :कागलमधील महिला बचत गटांचे काम जिल्ह्यातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरेल असे आदर्श करुया.असे आवाहन राजे बँकेच्या अध्यक्षा सौ.नवोदितादेवी घाटगे यांनी केले. कागल येथील श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुल येथे राजे…

शेतीसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येणे काळाची गरज – बसवराज मास्तोळी शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी एकदिवसीय खरीप हंगामपूर्व कार्यशाळा

कोल्हापूर :शेतीसमोरील बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी कृषी विभाग, विद्यापीठ आणि इतर सर्व संबंधित संस्थांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांनी…

वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेवाभाव बाळगावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर : वैद्यकीय विद्यार्थ्यांनी केवळ एमबीबीएस या पदवीवर न थांबता भविष्यात पदव्युत्तर शिक्षण घेण्याला प्राधान्य द्यावे .त्याचबरोबर वैद्यकीय व्यवसाय करत असताना त्यांनी सेवाभावी वृत्ती बाळगावी आणि गरीब रुग्णांच्या सेवेला प्रथम…

नागरिकांच्या तक्रारी नको;काम दर्जेदार झालंच पाहिजे:आमदार राजेश क्षीरसागर यांची सूचना

कोल्हापूर:-कोल्हापूरातील गांधी मैदान परिसरात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचे निर्गतीकरण करण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून मंजूर निधीतून गांधी मैदान ते दुधाळी पेवेलियन मार्गावर दयावान ग्रुप जवळ…

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयटीआय जॉब फेअर ला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४५० विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड

कोल्हापूर:अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित आयटीआय जॉब फेअर ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल ४५० विद्यार्थ्यांची नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये निवड झाल्याने पालकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.  …

🤙 8080365706