कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनी लि. यांच्याकडून त्यांचे तांत्रिक कामकाजाकरीता बालिंगा जल उपसा केंद्राकडील विद्युत पुरवठा सोमवार, दि.9 मे 2022 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये पाणी…
मुंबई : सचिन वाझे, परमबीर सिंग यांच्यानंतर आणखी एका लेटर बॉम्बमुळे धमाका उडाला आहे. पिपंरी-चिंचवडमध्ये माजी आयुक्त कृष्ण प्रकाश कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी रुपयांची वसूली गोळा करण्यात आल्याची तक्रार…
मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात शिराळा न्यायालयानंतर आता दुसरं अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. बीडमधील परळीच्या न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. जामीन मिळवल्यानंतर राज ठाकरे न्यायालयात सतत…
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात २०२० मध्ये तब्बल ८१.१६ लाख जणांचा मृत्यू झाला. यातील ४५ टक्के लोकांना कोणतेही औषधोपचार मिळाले नाहीत. उपचाराअभावी मृत्यू झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.…
सिध्दनेर्ली : सिध्दनेर्ली येथे वीज मीटर घराबाहेर बसवायचे आहे, त्यासाठी पैसे भरा असे सांगत एका भामट्याने वीज ग्राहकांना हजारो रुपयांचा गंडा घातला. याबाबत आधिक समजलेली माहिती अशी, सिध्दनेर्ली येथे एक…
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे द्रष्टे राजे होते. तत्कालीन काळात त्यांनी समतेसाठी लढा दिला. त्यांच्या एकूणच सामाजिक, सर्वांगीण विचारांचा युवकांनी अंगिकार करावा, असे प्रतिपादन ख्यातनाम अर्थतज्ज्ञ व…
कोल्हापूर : शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राज्य शासन विविध योजना राबवित असून कृषी विभागाच्या योजनांची माहिती जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगून खरीप हंगामात बियाणे आणि खतांची टंचाई…
मुंबई : कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहे तोवर महाराष्ट्राचे कौतूक करायचे नाही, असं ठरवलं असेल. त्यामुळे ते दुसऱ्या राज्याचे कौतूक ते करणारचं,…
मुंबई : सध्या राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु असून उन्हामुळे नागरिकही त्रस्त आहेत. कडाक्याच्या उन्हातही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात 21 एप्रिलपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान…