दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार ; शिंदे गटात कोणाच्या नावांची चर्चा?

शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. मात्र अशातच दुसऱ्या टप्प्यातील विस्तार मंत्रिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी होण्याची शक्यता आहे.या बहुप्रतीक्षित विस्ताराला मुहूर्त मिळण्याची चिन्हं असून यामध्ये…

कोरडी त्वचा, त्वचा फुटणे व खाज या समस्यांनी त्रस्त आहात? करा घरगुती उपाय

जाणून घेऊया हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्यापासून वाचवण्याचे व त्वचेतील आद्रता टिकवून ठेवण्याचे उपाय. थंडीमुळे त्वचा कोरडी पडणं व थंडीच्या कपड्यांमुळे खाज सुटणं अशा समस्यांनी त्रस्त असाल तर खाली दिलेले ५…

आजचे राशीभविष्य…

आजचे राशीभविष्य, शनिवार १२ नोव्हेंबर २०२२: जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भविष्यात? मेष:- चांगुलपणाने लोकांना आपलेसे कराल. स्वभावातून परोपकारी भावना व्यक्त कराल. कामातील बदल हिताचा ठरेल. केवळ आपल्या कामावर…

डॉ. शितोळेंचा कुंडलिनी योगा मोफत शिबिराच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा

कोल्हापूर : कोल्हापूर येथील मधुमेह आणि हृदयरोग तज्ञ डाॅ महेश्वर शितोळे यांनी मधुमेह, उच्च रक्तदाब,मानसिक आजार औषधे असुनही नियंत्रणात येत नाहीत हे ओळखून कुंडलिनी योगा चे मोफत मार्गदर्शन शिबिरे चालू…

करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात आज सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवात तिसऱ्या दिवशी शुक्रवारी मावळतीची सूर्यकिरणे अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत आली. दोन दिवसांच्या तुलनेत किरणांची तीव्रता अतिशय कमी असल्याने चेहऱ्यापर्यंत येताच ती लुप्त झाली. उद्या शनिवारी…

राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 4 मंदीरांना ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त; आमदार प्रकाश आबिटकर

गारगोटी: राधानगरी व भुदरगड तालुक्यातील 4 तीर्थक्षेत्रांना शासनाकडून ब वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे या चारही तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना मोठ्या प्रमाणात सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर…

शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम त्वरित जमा करण्याचे अब्दुल सत्तार यांचे आदेश

औरंगाबाद : राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी, अशा…

भोगावती कारखान्याच्या पत्र्यावर काम करत असताना कामगाराचा खाली पडून मृत्यू

राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या सिव्हील विभागाकडील पत्र्याच्या पोखरची मापे घेत असताना पत्रा फुटून खाली पडून सदाशिव यशवंत सुतार (वय ५५, रा.कुरुकली ता.करवीर) या कामगाराचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना…

दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणातील दोषींना मुक्त करण्याचे आदेश

नवी दिल्ली –  भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या दोषी आरोपींवर जर अन्य कुठलाही खटला नसेल तर…

सुर्वे नगरात वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी जळून खाक…

कळंबा : कोल्हापूर येथील सुर्वे नगर प्रभागातील दत्त जनाई नगर मध्ये एक धक्कादायक घटना घडली असून एका तरुणाने हौसेने घेतलेली 21 लाखाची दुचाकी चक्क जळून खाक झाली आहे. याबाबत अधिक…

🤙 8080365706