“फाशी दिली तरी चालेल, आता मी”; जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

ठाणे : ठाण्यातील मॉलमधील हर हर महादेव चित्रपट बंद पाडून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांनी अटक केली. हा पोलिसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे.…

राजकीय भूकंप होणार ; शिंदे गटाचे कट्टर आमदार सुहास कांदे नाराज

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाचे निशाण फडकविणारे शिंदे यांचे कट्टर समर्थक आमदार सुहास कांदे नाराज आहेत का ? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्याचे कारण म्हणजे…

गायरान अतिक्रमण धारकांचा 15 नोव्हेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा: आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : जिल्ह्यातील गायरान जमिनीतील अतिक्रमण काढण्याच्या निणर्या विरोधात मंगळवार दि. 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय महामोर्चा काढणार असल्याची माहिती माजी गृहराज्यमंत्री…

निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिराला ‘ब’ वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्र दर्जा; आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

कोल्हापूर: करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती मंदिरा ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील…

रमाई आवास योजनेच्या ५५ घरकुलधारकांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मंजुरीपत्रांचे वाटप……

कागल: येथील रमाई आवास योजनेच्या ५५ घरकुलधारकांना आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते मंजूरीपत्रांचे वाटप झाले. त्याबद्दल आमदार मुश्रीफ यांचा घरकुलधारकांच्यावतीने कृतज्ञतापर सत्कार झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, महात्मा फुले…

साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी सापडल्या…

सातारा : साताऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला…

ईडीच्या याचीकेवर उत्तर द्या ; संजय राऊतांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश…

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांची विशेष पीएमएलए न्यायालयाने केलेली जामिनावरील सुटका रद्द करावी, यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने संजय राऊत…

पाटलांच्या पोरांना लग्नाआधीसुद्धा पोरं असतात, याचा अभिमान; या नेत्याची जीभ घसरली…

पंढरपूर : सध्या राजकीय नेत्यांचा एकमेकांवर टीका करताना तसेच सभांमध्ये बोलताना तोल सुटला जात आहे. नुकतेच शिंदे गटाचे नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या वादग्रस्त वक्त्यामुळे अडचणीत सापडले असताना…

अकरावी प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबवली जाणार अखेरची फेरी

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर आणि मुंबई महानगर क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशासाठी सात फेऱ्या राबवूनही काही विद्यार्थ्यांना अद्यापही अकरावीला प्रवेश मिळाला नसल्याचे समोर आले आहे.अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश न मिळाल्याने…

बाबा रामदेव यांना धक्का! पतंजली समूहाच्या पाच औषधांवर बंदी

डेहराडून :योग विद्येचे गुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पाच औषधांचे उत्पादन बंद करण्याचे आदेश उत्तराखंड आयुर्वेद व युनानी परवाना प्राधिकरणाने दिले आहेत. दिव्य फार्मसीमार्फत बनविल्या जाणाऱ्या या औषधांच्या जाहिराती…

🤙 8080365706