मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढच्या भूमिकेसंदर्भात बोलताना, आव्हाड म्हणाले, राजकारणाचे डायनामिक्स दर मिनिटाला बदलतात. त्यामुळे परिस्थिती…
रस्ता अपघातग्रस्तांच्या सुरक्षेचे नियमन आणि सुरक्षा मानके राखण्याच्या उद्देशाने मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाची स्थापना मोटार वाहन कायदा 1988 द्वारे करण्यात आली आहे. व्यक्तीचा मृत्यू किंवा शारीरिक इजा किंवा आणखी काही…
वाशिम : मंत्रिमंडळाचा विस्तार हिच खरी परिक्षा असून,मंत्री होण्यासाठी सर्वांनीच बाशिंग बांधून ठेवलंय, पण ज्यांना मंत्रीपद मिळणार नाही, ते दुसरी नवरी शोधातील. असे वक्तव्य काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवर यांनी केले…
मुंबई : पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणण्यास केंद्र सरकार तयार असल्याची माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिलीय. जीएसटीच्या कक्षेत आल्यास पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार असल्याचं पुरींनी सांगितलं. मात्र यासाठी राज्य सरकारांची…
कागल : रणदिवेवाडी ता.कागल येथील मागासवर्गीय समाजातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या बोगस व खोट्या खरेदीपत्राच्या चौकशीचा वस्तुनिष्ठ अहवाल विभागिय आयुक्तालय पुणे याच्याकडे त्वरीत पाठवावा. अशी मागणी शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे…
हिवाळा सुरू झाला की, प्रत्येक जण थंडीपासून स्वतः चा कसा बचाव करेल, आणि कसं आपल्या शरीराला उबदार ठेवेल याची काळजी घेत असतो. बरेच जण व्यायाम देखील करण्यास टाळाटाळ करतात. हिवाळ्यात…
आजचं राशीभविष्य: जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष:- प्रयत्नांची कास सोडू नये. मिळकत व खर्च यांचे संतुलन ठेवावे. आपली स्वप्ने पूर्णत्वास जातील. रोजगाराच्या क्षेत्रात यश मिळेल. मिळालेल्या वेळेचा…
कोल्हापूर : ग्रामपंचायत जठारवाडी तालुका करवीर येथील ग्राम विस्तार अधिकारी आनंदा पांडुरंग द्रविड यांच्या वर जिल्हा परिषद प्रशासनाने कारवाई करून त्यांना सेवेतून निलंबित केले . काही दिवसापूर्वी जठारवाडी गावामध्ये कॉलरा…
दोनवडे : करवीर तालुक्यातील खुपीरे येथील अर्जुन निवृत्ती पाटील (वय ३६) यांनी सोमवारी पहाटे शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती अशी, अर्जुन पाटील आज सकाळी वैरण…
कोल्हापूर : हसुर दुमाला (ता. करवीर) येथील महादेव विष्णु पाटील ( वय 59) यांचे निधन झाले. आमदार जयश्री जाधव यांचे स्वीय सहाय्यक रोहित पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे…